42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jun 15, 2019

जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प,शहराला पुरेल ८ दिवस एवढेच पाणी

गोंदिया,दि.15 : शहराला पाणी पुरवठा करणाèया डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ ८ दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात...

राज्यातील पहिल्या रोबोटिक सर्जरी विभागासाठी वैद्यकीय महाविद्यालयाला 16 कोटी रुपयांचा निधी

नागपूर, दि. 15 : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबेाटिक शस्त्रक्रिया विभागासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा...

बल्लारपूरचा कार्तिकेय गुप्ता जेईई परीक्षेत देशात प्रथम;मुंबईची तुलीप पांडे मुलींमध्ये तिसरी

नवी दिल्ली, दि.१५ : देशातील नामांकीत  भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)मध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या जेईई परिक्षेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथील कार्तीकेय गुप्ता याने ३७२ पैकी ३४६...

साहित्य अकादमीचा सुशीलकुमार शिंदे यांना ‘युवा पुरस्कार’ तर सलीम सरदार मुल्ला यांना ‘बाल साहित्य पुरस्कार’

नवी दिल्ली, १५ : मराठी भाषेतून कवी सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा पुरस्कार’ तर लेखक सलीम सरदार मुल्ला यांना ‘जंगल...

‘जनगणना 2021’ ची तयारी सुरु ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

पहिल्यांदाच होणार ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन मुंबई, दि. 14 : भारताच्या ‘जनगणना 2021’ च्या पूर्वतयारीअंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक...

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट

मुंबई, दि. 15 : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरम सारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे...

आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

गोंदिया,दि.१५ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत जिल्ह्यात मुला/मुलींचे एकूण १९ शासकीय वसतिगृह कार्यरत असून सन २०१९-२० या शैक्षणिक सत्राकरीता आदिवासी मुला/मुलींच्या शासकीय...

पालक सचिव डॉ.मुखर्जी आज गोंदियात

गोंदिया,दि. १५: जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी हे आज १५ जून रोजी गोंदिया येथे येत आहेत....

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर

Ø  अधिक माहितीसाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ  अमरावती, दि. 15 : शैक्षणिक सत्र जुलै- ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,...
- Advertisment -

Most Read