42.3 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Yearly Archives: 2014

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भुईसपाट, काँग्रेसने राखली लाज

गोंदिया-राज्ङ्मात १५ ऑ्नटोंबरला झालेल्ङ्मा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज रविवारी जाहीर झाले.ङ्मा निकालांनी गेल्ङ्मा १५ वर्षापासून राज्ङ्मात असलेल्ङ्मा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्ङ्मा आघाडी सरकारला भाजपने बाहेरचा...

गोंदिया जिल्ह्यात मतदानात महिला आघाडीवर

गोंदिया- विधानसभा निवडणुकीसाठी (ता.१५) रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात पुन्हा एकदा महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केल्याचे आयोगाच्या आकडेवारीवरून...

कोण होणार आमदार?

गोंदिया- उद्या १५ ऑक्टोबर रोजी होणा-या तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३८ उमेदवारांनी नामांकन मागे...

आत्मसमर्पित नक्षलवादी बजावणार मतदानाचा हक्क

नागपूर - सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ ऑक्टोबर...

कर्तव्यशून्य भाजपनेता जि.प.च्या जलसंधारण समिती सदस्यपदी कसा?

गोंदिया- कधीही साधी प्रभागातील निवडणूक लढण्याची qहमत केली नाही. कंत्राटदारीच्या माध्यमातून मात्र पक्षाच्या नावाखाली प्रचंड माया गोळा केली. असे असताना जे कार्यकर्ते आपल्या श्रमाच्या...

कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था र्मयादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात...

ओबीसी मतदार ठरविणार आमदार

गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला क्षेत्र आहे. या मतदार संघातील बहुसंख्य असलेल्या पोवार ,कुणबी,कलार,लोधी,मरार ,मळी समाजातील नेत्यांनी भाजप असो वा राष्ट्रवादी...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

गोंदिया - राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून २८८ मतदारसंघांत बुधवारी मतदान होणार आहे....

मोरगावअर्जूनी विधानसभा निवृत्त अधिका-यांत रंगणार द्वंद

खेमेंद्र कटरे गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांसह प्रशासकीय अधिकाèयांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून एक, दोन तर नव्हे तब्बल तीन...

आघाडी-युतीत बिनसल्याने उमेदवारांच्या चिता वाढल्या

देवरी-आमगाव विधानसभेची निवडणूक होणार चौरंगी नागपूरचे बिल्डरही निवडणुकीच्या रिंगणात देवरी-विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजते न् वाजते, तशी देवरी-आमगाव विधानसभा मतदार संघातील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना स्फुरण चढल्याचे...
- Advertisment -

Most Read