29.9 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Yearly Archives: 2014

भंडा-यात उद्धव ठाकरेंची सभा रविवारी

भंडारा- येत्या १५ ऑक्टोबरला होणाèया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौèयावर आहेत. स्थानिक दसरा मैदानात रविवारी ५...

नरेंद्र मोदी रविवारी गोंदिया

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी...

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या-पटेल

गोंदिया-सध्या राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र धामधूम आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणुक लढवित आहेत.त्यातच काँग्रेससोबतची आघाडी तोडून राष्ट्रवादीने सुुध्दा स्वबळावर शक्ती...

नाराजगटाची झाली बैठक

लाखनी- नागपुरातील भाजप नेत्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील एकेक नेत्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा एककलमी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाचा धसका जिल्ह्यातील ओबीसी बहुजन समाजातील भाजप...

फडणवीस : संपत्ती ४ कोटींच्यावर

नागपुर-भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती चार कोटी ६७ लाख ३६ हजार ३३६ असल्याचा उल्लेख केला. २००४ मध्ये...

काँग्रेससह भाजपला महिलांची एलर्जी सेनेसह राष्ट्रवादीने दिले महिला उमेदवार

गोंदिया-महिला सशक्तीकरणाचे राजकारण करणारे आणि महिलांच्या स्वाभिमानासाठी देखावा करणाèया काँग्रेस आणि भाजपने जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार न दिल्याने गोंदिया-भंडारा या प्रमुख पक्षांना महिलांची...

मातब्बर नेत्यांचे केले भाजपने खच्चीकरण?

'वापरा आणि फेका' तंत्रामुळे शिवणकर,बोपचे,पटले,आस्वले अडगळीत गोंदिया- गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आणि कार्याचा आढावा घेतल्यास या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला उभारी देण्यामध्ये कुणबी,पोवार,कोहळी या...

प्रचाराची रणधुमाळी

आमगाव मतदार संघातील काँग्रेसचे उमदवार रामरतनबापू राऊत ङ्मांची देवरी ङ्मेथे निघालेल्ङ्मा रॅलीत सहभागी भरतसिह दुधनाग ङ्मांच्ङ्मासह वरिष्ठ नेते व काँग्रेस,पिरिपा,धनगर समजाचे काङ्र्मकर्ते. तिरोडा मतदार संघातील...

उपचुनावों में भाजपा की हार से नागपुर के कांग्रेसियों में जागा नया जोश

Nagpur: उत्तर प्रदेश, राजस्थान और गुजरात समेत कुछ राज्यों में हुए ताजा उपचुनाव के नतीजों ने जहां भाजपा के होश उड़ा दिए हैं, वही...
- Advertisment -

Most Read