Daily Archives: Jan 7, 2015
‘शाळा दर्पण’च्या माध्यमातून पालकांना मिळणार विद्यार्थ्यांची दैनंदिन माहिती!
BerarTimes - 0
नवी दिल्ली: आपला मुलगा शाळेत गेला की नाही? शाळेत त्याने काय केलं? या साऱ्या गोष्टींचं टेंशन पालकांना घेण्याची आता गरज नाही. कारण केंद्र...
शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ
BerarTimes - 0
मुंबई-ग्रामीण भागात शौचालय बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी...
३२ कोटींच्या गैरव्यवहाराची केवळ चौकशीच !
BerarTimes - 0
लाखांदूर : गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशी समितीने उघड केल्यानंतरही चार वर्षांपासून संबंधित अभियंत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. चौकशी...
नकली संविधानातील गुरुसभा निङ्मुक्त करणार उपराष्ट्रपती
BerarTimes - 0
खेमेद्र कटरे
गोंदिया-भारतात मनुवादङ्मांची सरकार सत्तेवर येताच त्यांच्या बच्च्ङ्मांनी बहुजन समाजाला फसविण्ङ्मासाठी नवनवीन क्लृपत्या शोधून काढल्या आहेत. पोरखेळ म्हणून त्यांनी तयार केलेल्या ‘ भारत के...
© 2023, BerarTimes