26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Mar 11, 2015

भाजपमधील चमचा नीतीचा जिल्ह्याला फटका

आणि प्रा. महादेवराव शिवणकर पुन्हा आठवले... गोंदिया- राज्याचे माजी वित्त व नियोजन मंत्री प्रा.महादेवराव शिवणकर हे जिल्ह्यातील नव्हे, राज्यातीलही नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचे भाजपमधील वजनदार,...

जिल्हा परिषद क्षेत्राचे परिसीमन १३ तारखेला जाहीर होणार

गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील तालुकास्थळी असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. परिणामी, जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येत घट झाल्याने जि.प. क्षेत्राचे...

विद्यमान सचिवाच्या पराभवासाठी इच्छूकांनी कसली कंबर

गोंदिया-गिोंदिया-जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था गोंदियाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी वर्गात आत्तापासून चुरस निर्माण झाली आहे.कोट्यावधीची उलाढाल असणारी...

शिक्षक परिषदेचे सोमवारी मुंबईत आंदोलन

गोंदिया-गेल्या अनेक वर्षापासून प्रलqबत असलेल्या अनेक मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने येत्या सोमवारी १६ मार्च रोजी मुंबई येथील आज्ञाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित...
- Advertisment -

Most Read