31.9 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Monthly Archives: March, 2015

मोदी संसदेत स्वखर्चाने जेवले!

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) चक्क संसदेच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदी कॅन्टीनमधील सुविधाचा आढावा घेण्यासाठी नव्हे तर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले होते....

१६ दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलाने आवळल्या मुसक्या

नवी दिल्ली – आसाम राज्यात सुरक्षा दलाकडून राबविलेल्या दोन वेगवेगळ्या मोहीमांमध्ये १६ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यामध्ये आसाम राज्यात बंदी घातलेल्या वेगवेगळ्या संघटनेचे...

‘भू-संपादन’वरून मोदी सरकारला अण्णा घेरणार, शिवसेनेचीही आक्रमक भूमिका कायम

मुंबई- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भू-संपादन विधेयकावरून मोदी सरकारला झटका देण्याच्या तयारीत आहेत. अण्णा हजारे येत्या काही दिवसात वर्ध्यातील महात्मा गांधींच्या सेवाग्राम...

आम आदमी पार्टीमध्ये तू तू मै मै

नवी दिल्ली, दि. २ - नवी दिल्लीत काँग्रेस व भाजपाला नामोहरम करत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये दुहीची लागण झाली असून प्रशांत भूषण व...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड

नवी दिल्ली -लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...

कॉंग्रेसचे युवराज थायलंडमध्ये करताहेत ‘विपश्यना’, 15 मार्चला मायदेशी परतणार

नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. राहुल गांधी संध्या थायलंडमध्ये असून तेस विपश्यना करत असल्याचे एका वृत्त...

इंजिनीअरिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : राज्यात खासगी, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कासाठी वेठीस न धरता त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये,...

स्वाइन फ्लू उपचारांचा खर्च सरकार उचलणार – मुख्यमंत्री

मुंबई - महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वेगाने वाढ होत असून बळींचा आकडाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग...

पेट्रोलपंप वितरकांचा 21 मार्च रोजी ‘ब्लॅकआऊट’

वृत्तसंस्था नवी दिल्ली - अखिल भारतीय पेट्रोलियम वितरक संघटनेने 21 मार्चला 15 मिनिटांचा ‘ब्लॅकआऊट‘ घोषित केला आहे. यादरम्यान पेट्रोल पंपावरील सर्व दिवे बंद करण्यात येतील...

होळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि सिकंदराबाद-पाटणा दरम्यान विशेष गाडी

नागपूर, २८ फेब्रुवारी होळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-एलटीटी मुंबई-नागपूर आणि सिकंदराबाद-पाटणा-सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०१०१७ एलटीटी मुंबई-नागपूर ही गाडी...
- Advertisment -

Most Read