36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: May 31, 2015

१० रु.च्या नोटांवरून गांधीजी गायब

वृत्तसंस्था हैद्राबाद,दि.३१:रिझर्व्ह बँकेने नुकत्याच छापलेल्या दहा रुपयांच्या नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र गायब झाल्याचे निदर्शनास आले असून, बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या या नोटांच्या...

खडसेंच्या पुतण्याविरोधातील कारवाई सचिवाच्या अंगलट

अकोला, दि.३१: भ्रष्टाचार खणून काढणे हा गोपनीयतेचा भंग आहे, असे तर्कट लावत राज्यातील भाजप सरकारच्या सहकार खात्याने अकोला जिल्ह्य़ातील एका बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध चौकशी...

लेखी आश्वासन नसले तरी वेगळ्या विदर्भावर ठाम-फडणवीस

नागपूर दि.३१: - लेखी आश्वासन नसले तरी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. वेगळ्या विदर्भाची आमची भूमिका कायम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

एनडीएची प्रवेश क्षमता ४५0ने वाढविणार संरक्षणमंत्री

एनडीएची प्रवेश क्षमता ४५0ने वाढविणार पुणे दि.३१: भारतीय लष्कराला चांगले अधिकारी देणार्‍या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश क्षमता येत्या दोन-तीन वर्षांत वाढविण्यात येईल आणि...

राष्ट्रवादीच्या दणक्याने रेल्वे प्रशासन नरमले

गोंदिया दि.३१: : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यासारख्या महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा दिलेला आदेश अखेर...

शिबिर म्हणजे प्रशासन व जनतेमधील ‘सेतू’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.३१: प्रशासन आणि जनता यामधील सेतूचं काम समाधान शिबिर करील. यापुढे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात...

एस.टी. ३३.६४ कोटींनी तोट्यात

भंडारा,दि.३१: प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षात ११२.३९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले....

दोन लाख क्विंटल धान उघड्यावरच!

गडचिरोली दि.३१: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी सुमारे २ लाख ५ हजार १५० क्विंटल धानाची अजूनही उचल करण्यात आलेली नाही. सदर...

उपविभागीय कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून काम करावे

बल्लारपूर दि.३१: बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला आदर्श मतदार संघ बनविण्याचा मानस आहे. आम्ही नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्ती करतो. शासकीय सेवा लोकाभिमूख करण्यासाठी कार्यालये चार भिंतीचे...

८८ कोटींच्या साठवण बंधाऱ्यांची कामे निकृष्ट

गोंदिया दि.३१: : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बांधण्यात आलेल्या ८८ कोटींच्या साठवण बंधाऱ्यांची कामे अधिकारी आणि कंत्राटदारांनी हातमिळवणी करून पूर्ण केली. यातील अनेक कामे अंदाजपत्रक...
- Advertisment -

Most Read