41.5 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jun 2, 2016

नक्षलवाद्यांकडून युवकाची हत्या

गडचिरोली –नक्षलवाद्यांकडून युवकाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात घडली.हत्या केल्यानंतर युवकाचा मृतदेह नक्षलवाद्यांनी बेवारस परिस्थितीत रस्त्यावर टाकला. भामरागड तालुक्यातील मलमपोडूर...

जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा

गोंदिया,दि.१ : ३१ मे हा जागतिक तंबाखु विरोधी दिवस व कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन...

विना अनुदानित शाळा शिक्षकांचे बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु

अमरावती: विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विभागातील शिक्षकांनी  बेमुदत उपोषण सुरु करुन शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. १० जूनपर्यंत तोडगा काढण्यात आला नाही तर...

विदर्भ राज्यासाठी वैधानिक मार्गाने लढा उभारणार

चंद्रपूर : विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता...

दपूम रेल्वे नागपूर विभागाची सीमा बदलणार

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या सीमेत फेरबदल करण्याचा प्रस्ताव असून, याचा अभ्यास करून अहवाल झोन मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु नेमका...

आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार

गोंदिया-आदिवासी विकास महामंडळांतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या धानाला भरडाईसाठी देताना धानखरेदी केंद्र आणि राईस मिल यांच्यातील जवळचे अंतर बघून भरडाई दिल्यास शासनावर...

धान खरेदीत ५ कोटी ७२ लाखांचा घोटाळा-सीआयडी अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार

भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यातील चार आधारभूत धान खरेदी केंद्रांतून २२ जणांनी शेतकर्‍यांच्या नावावर धान खरेदी केली. यात ५...

चांदेकर अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून मुरलीधर चांदेकर यांची निवड बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली आहे. चांदेकर हे मूळ नागपूर येथील...

युनिव्हर्सल कारखाना सुरू करा-राजेंद्र पटले

तुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरू करा नाही तर, शेतकर्‍यांच्या जमिनी परत करा, या दोन बाबीवरच चर्चा करण्यास तयार आहे. शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा...

शेतकर्‍यांसाठी प्रहारचे निवेदन

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव तालुक्यातील रब्बी पिकाची पावसामुळे हाणी झाली. शेतकर्‍यांना मदत करण्याचे निवेदन रवि भवन नागपूरच्या कार्यालयात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभियेसह...
- Advertisment -

Most Read