39.5 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Monthly Archives: March, 2017

भाजपकडे दोन, तर आविसं व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक सभापतिपद

गडचिरोली,दि.30: येथील जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला दोन, तर आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापतिपद मिळाले....

जिल्हा दुग्ध संघाचा दोन कोटींचा प्रकल्प मंजूर-सुनील फुंडे

भंडारा दि.30: जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला रॅशन बॅलेंसिंग कार्यक्रमाअंतर्गत १ कोटी ७७ लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात करण्यात...

युनिव्हर्सल कारखाना सुरु होणार

तुमसर,दि.30 -मागील १२ वर्षापासून बंद पडलेला युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कंपनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींच्या नागपूर येथील बैठकीत प्रथमच...

सीडीसीसी बँक बँको पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर,दि.30 -: सहकार क्षेत्रातील देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरिता सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या जिल्हा बँकांना अ‍ॅवीज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलस्की इनमा,...

स्मार्ट सिटी संमेलनात शंभराहून अधिक महापौरांचा सहभाग

नागपूर दि.30 -: नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचावा तसेच राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यासाठी नोएडा येथील...

जबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 6 जखमी

लखनौ, दि. 30 - उत्तर प्रदेशमध्ये माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. जबलपूरहून निजामुद्दीनकडे निघालेल्या...

जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचेजिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि.30-श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचया हस्ते क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले.जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली....

भारतीय स्टेट बँक मोठी, मजबूत,गुणवत्तापूर्ण संस्था – दिपंकर बोस

नांदेड दि.30 -सहयोगी बँकांच्या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक संस्था होईल, अशा विश्वास भारतीय स्टेट बँकेचे मुख्य...

विजेच्या झटक्याने मनोरुग्ण कोसळला

गोंदिया,दि.२९-येथील नेहरुचौकातील कोपèयात असलेल्या विजेच्या खांबावर चढलेल्या मनोरुग्णा इसमाला विजेचा झटका लागल्याने तो खांबावरुन कोसळल्याची घटना आज (दि.२९) दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास...

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. थूल 2 एप्रिल रोजी हिंगोलीत

हिंगोली,दि.29 :- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. न्या.सी. एल. थूल हे दिनांक 2 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा...
- Advertisment -

Most Read