30.1 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Monthly Archives: March, 2017

104 आरोग्य अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

मुंबई ,दि.२९- राज्यात वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्‍टरांची वानवा असून डॉक्‍टर तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. असे असताना वैद्यकीय शिक्षण पूर्ण...

दुसऱ्या महायुद्धातील डॅकोटा विमान जगभ्रमंतीवर, नागपुरात थांबा

नागपूर ,दि.२९: दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आठवणी घेऊन डॅकोटा विमान नुकतंच नागपूरच्या विमानतळावर उतरलं. दुसऱ्या महायुद्धात ज्या विमानाने मित्रराष्ट्रांवर हल्ले केले, त्याच डॅकोटा विमानांच्या ताफ्यातल्या...

खडसेंनी फडणवीस सरकारला झापले!

मुंबई,दि.२९: भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला खडे बोल सुनावत चांगलेच झापले.एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारच्या नाकी...

शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा 31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

नांदेड दि. 29 - जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालयेशुक्रवार31 मार्च 2017रोजी शासकीय व्यवहारासाठी रात्री 10...

नक्षल्यांचा आज देशव्यापी बंद,आलापल्ली-भामरागड मार्ग बंद

गडचिरोली,दि.२९: दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांच्यासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे. आज नक्षल्यांनी तलवाडा गावाजवळच्या रस्त्यावर झाडे...

… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

अहमदनगर दि. 29 :– तीन वर्ष केंद्रात मोदी सरकार येऊन उलटली असली तरी भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली....

विरोधकांची एसी बसमधून कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा

चंद्रपूर,दि. 29 :- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे आज (बुधवारी) सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ झाला आहे. 4 एप्रिलला पनवेलमध्ये या...

शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचे पलायन

नागपूर,दि. 29 : नागपूरच्या बालसुधार गृहातून तब्बल 14 मुले पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पळ काढलेल्या 14 मुलांपैकी 3 मुले नागपूर...

योगी, तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 29 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची सूत्रं हाती घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. राज्यातील गुंडगिरी आणि गुन्हेगारीला...

सभागृह व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

तिरोडा दि.29–:ग्रामपंचायत एकोडी अंतर्गत येणार्‍या रामपुरी येथे आ. विजय रहांगडाले यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या सभागृह व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. रहांगडाले...
- Advertisment -

Most Read