41.5 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jun 22, 2017

तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश

भंडारा,दि.22 : जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले. जिल्हा परिषदे अंतर्गत...

बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

तिरोडा,दि.22 : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या(रोहयो) कार्यालयाकडे जाणारा रस्ता रेल्वे क्रासिंगनंतर खूपच उखडला असून मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पहिल्याच पावसात या रस्त्यावर पाणी साचले...

पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, दि. 22 - जम्मू काश्मीरमध्ये दक्षिणेकडील पुलवामा जिल्हय़ात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे. मारले...

रिसर्च सेंटरच्या नावावर अदानीला हवी पुन्हा वनजमीन  

केंद्र शासनाने दिली तत्वत: मंजूरी खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.22 : जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र आच्छादित १८०३०० हेक्टर जमीन आहे. जिल्ह्यात एवूâण  ८ तालुके आहेत. त्यातील सालेकसा, अर्जुनी मोरगाव...
- Advertisment -

Most Read