31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jun 27, 2017

ग्रामीण स्वच्छता अभियानासाठी 351 कोटी

मुंबई,दि.27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील योजनांसाठी तब्बल 351 कोटी 23 लाख 99 हजारांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे....

वैष्णवीने रचला स्मरणशक्तीचा राष्ट्रीय विक्रम

नागपूर,दि.27 - दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम वैष्णवी मानोहर...

जंगलाला रोजगाराचे साधन करण्याचे उद्दिष्ट

गोंदिया,दि.27 : गोंदिया हा वनाच्छादित जिल्हा आहे. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे राज्यात १२.५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यत गेल्या काही वर्षापासून...

गौण खनिज चोरी;७० हजाराचा दंड

देवरी,दि.27 : विना रॉयल्टीने गौण खनीज चोरी करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर सोमवार (दि.२६) देवरीचे तहसीलदार विजय बोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. यातून ६० ते...

उड्डाणपुल भूमिपूजनाच्या कोनशिलेची अंत्ययात्रा काढणार-व्यास

लाखनी,दि.27 : लाखनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले. चौपदरीकरणामुळे लाखनी शहरात अपघात वाढले. अशोक बिल्डकॉनने लाखनीच्या जनतेच्या सुरक्षिततेची...

जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर,दि.27 : सेनेटरी नॅपकीनला जीसटी करातून वगळण्याच्या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी देण्यात आले. भाजपा सरकारने...

पेट्रोलचोरीत भाजपाचा पदाधिकारीही

नागपूर,दि.27 : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवनीतसिंग तुली या भाजपा पदाधिकाऱ्याच्या पेट्रोलपंपावर छापा टाकून दोन मशिन्स सील केले.इंडियन आॅईल कंपनीचा मानकापुरातील ‘रबज्योत आॅटोमोबाईल्स’...

बालभारतीने बदलले ‘संविधान’

मुंबई,दि.27: पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत....
- Advertisment -

Most Read