Daily Archives: Sep 14, 2017
बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन ठार
BerarTimes - 0
बुलडाणा,दि. 14 – : गुरूवारी जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. तसेच वीज पडून शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात दोन महिला तर मोताळा तालुक्यातील रिधोरा...
जिल्ह्याला ३१ लाख ६४ हजाराचे उद्दिष्ट- अभिमन्यू काळे
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१४ : जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सन २०१९ पर्यंत...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान तर्फे उत्कृष्ठ काम करणारे वन कर्मचारी सन्मानीत
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१४ : नवेगावबांध येथील अरण्य वाचन सभागृहात नुकतेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी खांदयावर घेवून वनांचे रक्षण करणारे वनपाल व वनरक्षकांना सन्मानीत करण्यात...
फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रममुख्याध्यापक, तालुका संयोजक व क्रीडा शिक्षक सभा
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१४ : पुंजाभाई पटेल बी.एड.कॉलेज येथे ११ सप्टेबरला शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील मुख्याध्यापक...
मानवी समाजाचा विकास हा भाषेने झालेला आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद
BerarTimes - 0
नवी दिल्ली, 14 : मानवी समाजाचा आतापर्यंतचा विकास हा भाषेने झालेला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्यावतीने...
ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल -राज्य निवडणूक आयुक्त
BerarTimes - 0
वाशिम, दि. 14 : ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल करण्यात आला असून ग्रामपंचायातेच्या सदस्य संख्येनुसार नवीन खर्च मर्यादा निश्चित करण्यात आला आहे, अशी...
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू
BerarTimes - 0
गडचिरोली, दि.14: भोजन करीत असताना कोरची येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना(दि.१२)संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुशील नेवलसिंग नैताम(१६)रा.बोगाटोला, ता.कोरची असे मृत...
नप प्रशासकिय अधिकारी राणेला मारण्याची धमकी
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१४- गोंदिया नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राणे हे आपल्या कार्यालयात सकाळी ११ वाजता दरम्यान काम करीत असताना त्यांच्या कक्षात येऊन नगराध्यक्षाचे स्वीय सहाय्यक टेकचंद फेंडारकर...
पहिल्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा
BerarTimes - 0
अहमदाबाद, दि. 14 - आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे असे पंतप्रधान शिंजो अबे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळयात बोलताना...
मासेमारी लिलावामध्ये पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करु-मुख्यमंत्री
BerarTimes - 0
मुंबई, दि. 14 : पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रात मासेमारी लिलाव देताना पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना प्राधान्य द्यावे; अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
- Advertisment -
Most Read
© 2023, BerarTimes