32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Sep 14, 2017

नागपुर-मुंबई महामार्ग के लिए सभी बैंकर्स ने आर्थिक सहायता दे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 14 सप्टेंबर : सभी बैंकों ने नागपुर - मुंबई समृद्धी  महामार्ग को आर्थिक साहय्यता करने की अपील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की है। जिसपर कई...

यमुना नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

लखनऊ, दि. 14 -उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात मोठा अपघात झाला. इथे यमुना नदीत बोट उलटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 60 पेक्षा...

शेतकºयांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.14 : गोंदिया तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपविभागीय अधिकारी अनंत...

मंत्र्यांना शेतकरी बोगस ठरवण्याचा हक्क नाही; नाना पटोले

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत. मित्र जेव्हा चुकतो तेव्हा त्याला बोलण्याचा अधिकार दुसऱ्या मित्राला असतोच. आपण तेच तर काम...

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे करणार भूमिपूजन

अहमदाबाद, दि. 14 - मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. आज साबरमतीमध्ये या प्रकल्पाचे पंतप्रधान...

आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या संतप्त विद्यार्थ्यांचा विद्यापीठासमोर ठिय्या

नागपूर,दि.14- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी  विविध मागण्यांसाठी अडीच तास कॅम्पसच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून प्रचंड घोषणाबाजीने विद्यापीठ दणाणून सोडले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन खळबडून...

गडअहेरी येथील जि. प. शाळेच्या इमारतीचे छत कोसळले

अहेरी,दि.14 : तालुका मुख्यालयापासून दीड किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी येथील जि. प. शाळेच्या इमारतीचे छत वादळी पावसाने पूर्णत: कोसळले. सदर घटना ही मंगळवारी सकाळी...

आरमोरीला स्वतंत्र न. प. चा दर्जा

गडचिरोली,दि.14- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने आरमोरी नगर परिषद निर्मितीची जिल्हाधिकार्‍यांनी केलेली शिफारस मान्य केली असून, तशी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता स्वतंत्र आरमोरी...

भारनियमन बंद करा-शिवसेनेचे निवेदन

तुमसर,दि.14- जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या भारनियमनामुळे जनतेमध्ये भयंकर रोष पसरला असून भारनियमन तात्काळबंद करण्यात यावे, याबाबतचे निवेदन तुमसर तहसीलदार यांना देण्यात आले असून...

वनविभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपवनसरंक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

 नांदेड / बिलोली,दि.14- नांदेड जिल्ह्यातील देगलूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सगरोळी, आरळी, तळनी, बडुर, आंजनी या गावामध्ये सन 2016/17 या वर्षात वन व मनरेगा अंतर्गत झालेल्या...
- Advertisment -

Most Read