43.6 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Nov 23, 2017

कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग

गोंदिया,दि.23ः-  कोडेबर्रा... नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यालगत असलेले गाव. तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी बहुल गावात १०९ कुटूंबाची वस्ती. ४१३ लोकसंख्या असलेल्या या गावात...

एमपीच्या शिवा गृपचा बनाथरात तांडव:पोलीसांची संशयास्पद भूमिका

खेमेंद्र कटरे,गोंदिया,दि.२३: गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाट खरेदीत शिरलेल्या मध्यप्रदेशातील शिवा गृपच्या व गोंदियातील काही सल़ग्न रेतीमाफियांची यथेच्छ धुलाई बनाथर येथील नागरिकांनी केल्यानंतर शिवागृपच्या कर्मचार्यांनी पळ...

टेक्सटाईल पार्कच्या सीएसटी प्लँटमध्ये स्फोट

हिंगणघाट,दि.23ः - गीमाटेक्स्टच्या वर्धा मार्गावरील सीएसटी प्लँट बेला येथे काल बुधवारला स्फोट झाला. यात सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले. सदर युनिट ‘अंडर ट्रायल’ असल्याने...

शिक्षकांना वेठीस धरणार्यांना धडा शिकविणे गरजेचे

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.23 : शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणार्या शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार...

रेतीघाटाच्यावादावरुन सरपंचाला मारहाण

तिरोडा,दि.23 : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन जिल्हा परिषद सदस्यांसह गेलेल्यांनी मारहाण केल्याची घटना...

गृहमंत्र्याच्या नागपूरात खंडणीसाठी व्यापाऱ्याला जिवंत जाळले

नागपूर,दि.23 : एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुलचा बुटीबोरी येथे निर्घृण खून करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी पाच...

विद्यार्थ्यांची गौरसोय दूर करण्यासाठी शिष्यवृत्ती आता ऑफलाईन- राजकुमार बडोले

मुंबई, दि. 23 ः केंद्र व राज्या शासनाच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यासाठी ऑफलाईन पध्दतीचा अवलंब करण्याचा महत्वाचा निर्णय तसेच शैक्षणिक...

विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

भंडारा,दि.23ः- धानपिकाचे उत्पन्न कमी आल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याने शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी भंडारा तालुक्यातील माडगी (टेकेपार) येथे उघडकीस आली.रमेश परसराम भांडारकर...

वॉटर कप स्पर्धा आता ७५ तालुक्यांमध्ये होणार, जलसंधारणासाठी विशेष उपक्रम

मुंबई,दि.23 : पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलसंधारणासाठीची वॉटर कप स्पर्धा आता राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते आमिर खान यांनी...
- Advertisment -

Most Read