27.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jan 22, 2018

भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ग्राम हिवरा में 24 से

एक सप्ताह चलेगा कथा सोपान कार्यक्रम, महु-इंदौर एवं वृध्दावनधाम से संतो और कथा व्यासों की उपस्थिती गोंदिया,दि.२२। श्रीश्री 1008 श्री सत्यानंदजी महाराज(अवधूत) की पावन उपस्थिती...

डव्वा येथे रविवारला चक्रवती राजाभोज जयंती समारोह

सडक अर्जुनी,दि.२२: क्षत्रीय राजाभोज पोवार सांसकृतीक पर्यटन केंद्र सडक अर्जुनीच्यावतीने डव्वा येथील राजाभोज नगरी परिसरात पोवार ईरा व राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन रविवार २८...

नक्षल्यांशी लढताना शहीद झालेल्या पाेलिसाची पत्नी उपशिक्षणाधिकारी

गडचिरोली,दि.२२: - लष्करात असलेल्या पतीला वीरमरण आल्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिकच्या जिद्द आणि चिकाटीची महती संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर...

राज्यघटना देशाचा सर्वाेच्च ग्रंथ-न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे

भंडारा : भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र...

जिल्हा परिषद शाळा बंद हाेणार नाहीत; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

बीड,दि.२२: - एक किलाेमीटरच्या अंतरात दुसरी शाळा नसेल तर या भागातील जिल्हा परिषदेची शाळा बंद हाेणार नाही. कोकणात एका गावात एक किलाेमीटर अंतरावर शाळाच नाही....

२६ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या अर्जात घोळ

भंडारा, दि.२२: दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी राज्य शासनाने ऐतिहासीक कर्जमाफी जाहीर केली असली, तरी या योजनेचे चर्वितचर्वण मात्र संपता संपत नसल्याचे चित्र आहे....

मंगळवारला अर्जुनी-मोर येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

अर्जुनी-मोरगाव,दि.२२: अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघ कााँग्रेस कार्यकत्र्यांचा मेळावा २३ जानेवारी मंगळवारला दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या...
- Advertisment -

Most Read