40.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 9, 2018

नक्षल्यांचा आयआयडी स्फोट, गोळीबारात सहा. कमांडंटसह दोन शहीद

कांकेर(वृत्तसंस्था),दि.09- छत्तीसगडच्या कांकेरमधील रावघाट भागातील किलेनार गावातील वनात बुधवारी रात्री उशिरा नक्षल्यांनी आयआयडीचा स्फोट करून सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानांवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचे सहायक कमांडंट...

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करा-प्रभू राजगडकर

गडचिरोली,दि.९: गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती, मानवी व्यवहार व आधुनिकता तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना आणि त्यांच्यात अवगत असलेल्या विविध...

विप्लव देव यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आगरतळा(वृत्तसंस्था)दि.09- 25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. देव यांनी आज आगरतळा...

सेल्फी घेताना दरीत पाय घसरून युवकाचा मृत्यू

अमरावती,दि.09 - मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरायला आलेल्या युवकाचा सेल्फी घेण्याचा प्रयत्नात पाय घरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली....

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

मुंबई ,दि.09- पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी दोन वाजता वित्तमंत्री...

तोतया पोलिसांनी महिलेला लुटले

गोंदिया,दि.09 : तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेची फसवणूक करून दोन लाख १0 हजार किमतीचे दागिने चोरी केल्याची घटना राजलक्ष्मी चौकात घडली. फिर्यादी बीपीन अंबालाल पटेल...

आरोग्य पुरस्कारांवर साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राची मोहोर

वर्धा,दि.09 : आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया संस्था, कर्मचाºयांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जि.प. आरोग्य विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात आशा स्वयंसेविका...

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना अटक

अमरावती,दि.09 : भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व...

कुटुंबातील स्त्रियांप्रमाणेच अन्य महिलांचाही सन्मान करा

भंडारा,दि.09 : आपण आपल्या परिवारातील स्त्रियांचा सन्मान करतो तसाच इतरत्र स्त्रियांचा सन्मान करा. स्त्री संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहे. स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी जन्मजात हात,...

कॅन्सर रुग्णांकडून शुल्क न आकारण्याचा प्रस्ताव

नागपूर,दि.09 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे...
- Advertisment -

Most Read