40.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 19, 2018

जि.प.अभियंत्याचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गंत धरणे आंदोलन

जि.प. अभियंत्यांचे १९ व २० मार्चला सामूहिक रजा आंदोलन गोंदिया,दि. १९: जिल्हा परिषदेत कार्यरत असणाèया अभियंता अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत...

“गुढीपाडवा प्रवेश वाढवा” अभिनव उपक्रमाला मुख्याध्यापक व शिक्षकांचा डच्चू

*देवरी तालुक्यातील आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील घटना* देवरी/लोहारा: 18 मार्च जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या करिता गोंदिया जिल्हा...

चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

वर्धा,दि.19: चंद्रपूरहून नागपूरकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस वर्धा जिल्ह्यातील नारायणपूरजवळ सोमवारी सकाळी अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली. या बसमध्ये ५० प्रवासी होते त्यापैकी १६...

खासदार राजू शेट्टी- राहुल गांधींची दिल्लीत भेट

मुंबई,(वृत्तसंस्था),दि.19- हतकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे 2019 साली यूपीए आघाडीसोबत असतील अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी...

कुत्र्याच्या तावडीतून सांबराची सुटका

सिरोंचा,दि19(अशोक दुर्गम)ः सिरोंचा तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय बामणी अंर्तगत येत असलेला टेकडा ताल्ला गावाला लागून असलेल्या पहाडावरून सांबारचा पिल्लू जखमी अवस्थेत कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून...

अज्ञात इसमाने लावली ट्रक्टरला आग

गोरेगाव,दि.19ःतालुक्यातील सोनी येथे डोमाजी बोपचे यांच्या शेतामध्ये तणसीने भरलेल्या ट्रक्टरला अज्ञात इसमाने आग लावल्याने ट्रक्टरट्रालीसह जळून खाक झाल्याची घटना आज सोमवारला घडली.ट्रक्ट्रर क्रमांक एमएच...

कौशल्य विकास विद्यापीठांसाठी युजीसीची स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे असावीत- सुधीर मुनगंटीवार

 मुंबई दि. 19 : कौशल्य विकास विद्यापीठांची रचना आणि त्यांच्या गरजा या सर्वसाधारण विद्यापीठांपेक्षा वेगळ्या असल्याने युनिर्व्हसिटी ग्रॅण्ट कमिशनची सर्वसाधारण विद्यापीठांसाठी असलेली मार्गदर्शक तत्वे जशीच्या तशी कौशल्य...

महाराष्ट्र 2019 पर्यत मोतीबिंदू मुक्त करणार- देवेंद्र फडणवीस

माधव नेत्रालय सिटी सेंटरचे लोकार्पण नागपूर, दि. 19 : राज्यात मोतीबिंदूच्या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व...

देवरीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयात निरोप समारंभ

देवरी,दि.19- स्थानिक मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य...

निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर,दि.१९ : मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला....
- Advertisment -

Most Read