27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 19, 2018

ग्रामगीता प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी-सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि.१९ : ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी...

विदर्भाने जिंकला ‘इराणी करंडक’

नागपूर दि.१९ : रणजी विजेत्या विदर्भाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावातील 410 धावांच्या आघाडीच्या बळावर बलाढ्य शेष भारत संघाचा धुव्वा उडवून रणजी पाठोपाठ इराणी करंडकावर आपले नाव...

गोळ्या झाडून नगरसेवकाचा खून

पंढरपूर,दि.१९ -पंढरपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक संदीप दिलीप पवार (वय ३८) यांच्यावर रविवारी (ता.१८) दुपारी अज्ञात मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गाेळ्या झाडल्या हाेत्या, तसेच सत्तूरने वारही केले...

कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल-फडणवीस

नागपूर,१९ :विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान होणे गरजेचे आहे. हॉस्पीटल व रिसर्च सेंटरसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत...

‘कान्हा’त माओवाद्यांचा शिरकाव राष्ट्रीय प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदलामध्ये बैठक

खेमेंद्र कटरे, गोंदिया,,दि.१९ : मध्य प्रदेशातील कान्हा किसली या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात माओवाद्यांनी शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदला गावात सहा दिवसांपूर्वी त्यांनी बैठक...

अंभोरा येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.१९ : तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार...

गावकऱ्यांनी केले नक्षल स्मारक उध्वस्त

गडचिरोली,दि.१९(अशोक दुर्गम):- जिल्ह्यातील भामरागड पोलीस उपविभागातंर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील नेलगुंडा,मिडदापली,गोंगवाडा व पेनगुंडा या गावात नक्षलवाद्यांनी बांधलेले नक्षल स्मारक येथील ग्रामस्थांनी आज...

इटखेडा येथे माकडांचा हैदोस

अर्जुनी-मोरगाव, दि.१९:-: तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे. या माकडांना पिटाळून लावण्यास गेले असता ते...

सिहोऱ्यात शेकडो लिटर दूध ओतले रस्त्यावर

तुमसर, दि.१९:-: दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात...

क्षेञात सर्वांगिण विकासाचा झंझावात कायम ठेवणार-जि.प.सदस्या प्रणाली ठाकरे

लाखांदुर ,दि.१९:- क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वागीण विकास करण्यास आपण सदैव कटिबद्ध असून, मागिल दोन वर्षांपासून क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून आपण विकास कामे पुर्ण केली आहे....
- Advertisment -

Most Read