27.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 27, 2018

पवारांच्या भेटीसाठी ममता बॅनर्जी राष्ट्रवादी कार्यालयात

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था): एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, तिकडे दिल्लीत मात्र भाजपविरोधक एकवटत आहेत. नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता...

भाजपचे जि.प.सदस्य कोंड्रा यांची माओवाद्यांनी केली हत्या

गडचिरीलो,दि.27 :-महाराष्ट्राच्या सीमेपासून पाच किलोमीटरवरील छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम गावात सोमवारच्या राञी आठ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश कोंड्रा आपल्या मिञासोबत...

सत्ता मिळविण्याचा संकल्प संभाजी ब्रिगेड पूर्ण करणार-प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे

आकाश पडघन वाशिम दि 27ः-'ध्यास लोकजागृतीचा... निर्धार परिवर्तनाचा'  हे ब्रीद घेऊन राजकीय सत्ता मिळविण्यासाठी संकल्प बांधत प्रचंड निर्धाराने संभाजी ब्रिगेडच्या स्वराज्य संकल्प अभियान रथयात्रेला जिल्ह्यात...

लांजी, कोईनवर्सी येथील नक्षल चकमकीची होणार दंडाधिकारीय चौकशी

गडचिरोली,दि.27: यंदाच्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात एटापल्ली तालुक्यातील लांजी व कोईनवर्सी येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.एटापल्ली तालुक्यातील लांजी...

ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे दीर्घ आजाराने निधन

औरंगाबाद,दि.27-पहिल्‍या मराठी विश्‍व साहित्‍य संमेलनांचे अध्‍यक्ष व ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शहरातील एमआयटी...

गँगस्टर सुमित ठाकूरला अटक

नागपूर,दि.27 : गँगस्टर सुमित ठाकूर याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. जामीन अटीचे उल्लंघन केल्यामुळे सोमवारी ही कारवाई करण्यात आली. फ्रेण्ड्स कॉलनी येथील एका...

शिक्षक समितीची शिक्षण सभापतींशी चर्चा

गोंदिया,दि.27 : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण...

पवनीत देहव्यापारासाठी मुलीची विक्री!

पवनी,दि.27ः-पेढय़ात गुंगीचे औषध देऊन मुलीला पळवून नेऊन तिची देहव्यापाराकरिता विक्री करण्याचा डाव मुलीच्या प्रसंगावधानाने फसला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्धपवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात...

आ.अग्रवालांनी मांडला जिल्हा कारागृहाचा मुद्दा सभागृहात

गोंदिया,दि.27 : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना...
- Advertisment -

Most Read