41 C
Gondiā
Thursday, May 16, 2024

Daily Archives: Apr 2, 2018

शेतकरी हीच जात, शेतकरी पुत्र लढणार निवडणुक

नागपूर,दि.02 - आता शेतकरी हीच एकमेव जात. न्याय मिळवायचा असेल तर जातीपातीला मूठमाती द्यायची आणि हक्कासाठी एकत्र येऊन लढायचे... नागपुरात शेतकऱ्यांनी एका बैठकीत हा निर्धार...

डांबराच्या टाकीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू

साकोली,दि.02  - नागपूर येथील कंत्राटदार एस.के.मेहता यांच्या डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर...

युवतीवर अत्याचार करून जबरदस्तीने लग्न; आरोपी फरार

अमरावती,दि.02ः- नात्याने पुतणी असलेल्या अल्पवयीन युवतीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगून मावस चुलत्याने तिच्यावर अत्याचार करीत जबरदस्तीने लग्न केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील शेंदुरजना घाट पोलिस...

दलित संघटना-करनी सेना आपसात भिडल्या, राजस्थानमध्ये वाहनांची जाळपोळ

नवी दिल्ली,दि.02(वृत्तसंस्था)- एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) तत्काळ अटक करता येणार नाही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध दलित संघटनांनी सोमवारी 'भारतबंद'चे आवाहन...

अॅट्रॉसिटीसाठी भारत ‘बंद’ची हाक, बंदला हिंसक वळण

गोंदिया,दि.02ः- अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात विविध संघटनांनी एकत्र येत आज भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रीय दलित मंचाचे नेते आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश...

दुष्काळी परिस्थितीत वीज जोडणी कापू नका – आ. पुराम

आमगाव,दि.02ः-तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने नागरिक व शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता होऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मदतीची उपाययोजना करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे,...

काँग्रेसचे गाजर लॉलीपॉप वाटप आंदोलन

भंडारा ,दि.02ः-शेतकरी, बेरोजगार गरीब कष्टकरी लोकांना भूलथापा देऊन सत्ताधारी सरकारने एप्रिल फुल बनविले. त्या निषेधार्थ भंडारा शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी दि....

सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले-नाना पटोले

तिरोडा,दि.02 : भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले....
- Advertisment -

Most Read