30.1 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Apr 4, 2018

आईला वाचवण्यासाठी तिने वाघाशी दिली झुंज

भंडारा,दि.04- वाघाबरोबर झुंज देऊन आपल्या आईचा आणि स्वत: जीव वाचवणा-या साकोली तालुक्यातील उसेगावमध्ये राहणा-या तरुणीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या...

ओबीसी प्रवर्गात कोणत्याही जातींचा समावेश करू नका

गडचिरोली,दि.04ः-राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणबाबत विभागीय स्तरावर जनसुनावणी घेण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यास भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या...

केशोरी व निलजच्या स्वस्तधान्य दुकानात अन्नधान्याची अफरातफर

सुभाष सोनवाने चिचगड,दि.04:देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत केशोरी येथे रेशनच्या अन्नधान्यवाटपात मोठयाप्रमाणात घोळ होत असून अंतोदयसह बीपीएलच्या लाभाथ्र्यांनाही त्या अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यासाठी असलेला रेशनचा धान्य...

कार्यकर्त्यांसह लिल्हारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गोंदिया,दि.04 : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील प्रतिष्ठीत नागरिक राधेशाम (गंजू) मुलचंद लिल्हारे यांनी आपल्या अनेक...

अकोला-चंद्रपुरात भारत बटालयीन मंजूर,गोंदियाची बटालियन आजही नागपूरात

गोंदिया,दि.04-केंद्र व राज्यसरकारने विदर्भातील अतिमागास व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात भारत राखीव बटालियन स्थापना केली. मात्र शासकीय अनुदानाअभावी आज ही बटालीयन केवळ कागदोपत्री गोंदियाची...

बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू

सावली,दि.04ः-घरासमोर खेळतांना दोन वर्षाच्या बालकाचा टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. श्रेयस विनोद दंडीवार रा. भारपायली असे मृत बालकाचे नाव आहे. येथुन जवळच असलेल्या...

रेशन कार्डासाठी ग्रा.पं.सदस्याने पैसे मागितल्याचा आरोप

चंद्रपूर,दि.04ः-जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा ग्राम पंचायतचे सदस्य अभय मुनोत यांनी नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी येथील जोगी कॉलनीतील तीन महिलांकडून गतवर्षी प्रत्येकी २ हजार...
- Advertisment -

Most Read