35.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Apr 5, 2018

तांत्रिक अधिकारी गेडाम व सहा.कार्यक्रम अधिकारी टेंभुर्णे १० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

गोरेगाव,दि.०५ः गोरेगाव पंचायत समितीतर्गंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत कंत्राटी तांत्रिक अधिकारी सुनिल रायभान गेडाम व सहायक कार्यक्रम अधिकारी विलास मधुकर...

सुकळी गावातील अनेक युवकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश 

तुमसर,दि.05 : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी गावातील अनेक तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढनारा पक्ष तथा छत्रपती शिवाजी माहाराजांचा विचारधारेवर...

स्वत:ची किडनी दान करुन ‘तिने’ दिले पतीला जीवदान

कुरखेडा, दि.५:सती युगात राजा सत्यवानाचे प्राण पत्नी सती सावित्रीने आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून परत मिळविल्याची कथा सर्वश्रूत आहे. मात्र, कुरखेडा येथील एका पत्नीने मृत्युच्या दाढेत...

सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात, आजची रात्र तुरुगांतच

जोधपूर(वृत्तसंस्था) दि.५- काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी सलमान खानला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. सलमानच्या वकीलांनी सेशन्स कोर्टात जामीनासाठी...

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

धुळे, दि.५ : प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी झिरणीपाडा येथील लाभार्थीकडून पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या...

जयस्तंभ चौकातील प्रवासी निवाèयासमोरच अवैध वाहतुक व दुकानदारांचे अतिक्रमण

गोंदिया,दि.05-शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ चौकात प्रशासकीय इमारतीच्या शेजारी राज्यपरिवहन विभागाच्यावतीने छोटेसे बसस्थानक तयार करण्यात आलेले आहे.या बसस्थानकात नागपूर-देवरी मार्गाकडे जाणाèया सर्व बसेसंना थांबा...

तिगाव पीएचसीत एरीअस घोटाळा

आमगाव,दि.05-तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या आरोग्य कर्मचार्याच्या एरीअस रकमेचा अपहार झाल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना झाल्याने खळबळ उडाली आहे. तिगाव प्राथमक...

सुनील कुळमेथेच्या मृत्यूने सिरोंचा दलम संपुष्टात

गडचिरोली,दि.05 : सिरोंचा तालुक्‍यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात मंगळवारी (ता. 3) पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यात सिरोंचा नक्षल दलम प्रमुख...

मेहता हॉटमिक्स प्लाँटची चौकशी,औद्योगिक निरीक्षकाची भेट

साकोली,दि.05 : तालुक्यातील चारगाव येथील मेहता हॉटमिक्स प्लाँटमध्ये टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरहून औद्योगिक निरीक्षकांनी प्लाँटची...

स्थानिक विकास निधींतर्गत १० लाखांचा निधी पाईप खरेदीसाठी -आ.पुराम

आमगाव,दि.05 : ज्या हातपंपांचे पाईप लाईन कमी आहे, पाईप गळले आहेत किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी येत नाही त्या हातपंपांचे पाईप वाढविण्यासाठी...
- Advertisment -

Most Read