37.4 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Jun 28, 2018

विद्युत खांब हटविण्यासाठी युवक क्रांती संघटने निवेदन

सिरोंचा,,दि.28ः- येथील युवक क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदार,उपकार्यकारी अभियंता (महावितरण कार्यालय.), नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना निवेदन सादर करुन सिरोंचा नगराच्या शहरीकरणाला बाधा ठरणार्या विद्युत खांबाना हटविण्यासंबधीचे...

दोन चिमुकले पुरात वाहून गेले

अमरावती,दि.28 :नजीकच्या बहाद्दरपूर  येथील दोन चिमुकले मुले पुरात वाहून गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान काट आमलाजवळ घडली. नैतिक जगदीश चवरे (६) व धनश्री...

मेळघाट अभयारण्यातून जाणाऱ्या रेल्वे लाईनला विरोध

नागपूर,दि.28 : मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा...

स्कॉर्पिओमधून 52 लाख रुपये जप्त, देशी कट्यासह चौघांना अटक

खामगाव,दि.28 : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून स्कॉर्पिओ गाडीने मुंबईकडे जाणार्‍या हरीयाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून नांदुरा रोडवरील चिखली-आमसरीनजीक जेरबंद केले आहे....

वैद्यकिय प्रवेशातील आरक्षणाविरोधात राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे निवेदन

गोंदिया, दि.२८ः~गोंदिया जिल्हा राष्टवादी कांग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने वैद्यकिय प्रवेशात कमी केलेल्या केंद्रीय कोट्यातील आरक्षणाचा विरोध करण्याकरीता बुधवारला निवासी उपजिल्हािधिकारी मार्फेत निवेदन सादर करण्यात आले....

युपीएससी परीक्षाविनाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना विरोध

भंडारा दि.२८ ःः: संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या...

पक्ष संघटनेसाठी पदाधिकार्‍यांनी कार्य करावे- माजी आ. जैन

गोंदिया, दि.२८ः-पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष पुरवावे. याशिवाय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस...

‘जि. प. तलावांची लीज माफ करा’

गोंदिया, दि.२८ ःः जिल्हा तलावांचा जिल्हा असला तरी मागील वर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने अपेक्षित मत्स्योत्पादन होऊ शकले नाही. या वर्षीची परिस्थितीसुद्धा चिंताजनक आहे....

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज वृक्षारोपण जनजागृती दिंडीचा शुभारंभ

 गोंदिया, दि.२८ ःः - नागरिकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्यावतीने आयोजित वृक्ष दिंडीला आजपासून (दि. २८ जून) सुरुवात होत आहे....
- Advertisment -

Most Read