33.7 C
Gondiā
Sunday, May 19, 2024

Monthly Archives: July, 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव पारधी यांचे निधन

भंडारा,दि.29 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व भंडारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार केशवराव पारधी यांचे आज रविवारला सायकांळी 6 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांचे वय...

पुतळे जाळून देचलीपेठावासीयांनी केला नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध

अहेरी ,दि.29- तालुक्यातील देचलीपेठा हे गाव नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. दरवर्षी देचलीपेठा परिसरात नक्षल सप्ताह सुरु होताच बंद पाळला जातो. यावर्षी मात्र हे चित्र उलटे झाले...

आमगाव-सालेकसा मार्गावरील वाघनदीवरील पुलाची दुरावस्था

आमगाव,दि.29ः-आमगाव ते सालेकसा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या मागार्नेच छत्तीसगडला जाणारी प्रवासी वाहने तसेच इतर वाहने मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. मात्र, या...

पिपरखारी येथे पोलिस विभागातर्फे आरोग्य शिबीर

चिचगड , दि.29- नक्षल दमन सप्ताह अंतर्गत चिचगड पोलिसांच्या वतीने नजीकच्या पिपरखारी येथे एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.25) करण्यात आले होते. गडचिरोली...

बनावट विदेशी दारु कारखान्यावर धाड

भंडारा : नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट...

रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर...

झायलोची दुचाकीला धडक

देवरी,दि.29 : भरधाव वेगात असलेल्या झायलो या चारचाकी वाहनाने दुचाकी जूर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तिघांतील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी गोंदियाला...

वैनगंगेत बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

पवनी,दि.28 : शहरातील आंबेडकर चौक येथील भागवत लेडीज कॉर्नलचे मालक चंद्रशेखर (चंदू) भागवत या तरूणाने 24 जुलैला दुपारी 12 वाजता वैनगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. दरम्यान(दि.27) ला गडचिरोली...

एकाच गावात दोघांची आत्महत्या

वणी,दि.28 : शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत विद्यार्थिनी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.28) घडली. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून,...

चंद्रकांतदादांना निवडणुकांना सामोरे जाणे अजून शिकायचे आहे; शरद पवार

कोल्हापूर,दि.28- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा...
- Advertisment -

Most Read