35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Monthly Archives: July, 2018

गडचिरोलीत नक्षल्यांचा भूसुरुंग स्फोट, जवान थोडक्यात बचावले

गडचिरोली,दि.३०: शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आज नक्षल्यांनी क्लेमोर माईनचा स्फोट घडवून पोलिसांचा घात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने पोलिसांना कुठलीही इजा झाली नाही....

दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा

अमरावती,दि.30 : कर्मयोगी स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण सोहळयादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या करारीबाण्याचे अनेक अनुभव कथन करत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रविवारी...

काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?

मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी): राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याची तयारी काँग्रेसच्या बैठकित केली आहे.  यामध्ये अनेक आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सामूहिक...

मुकुंदवाडीत कडकडीत बंद

औरंगाबाद,दि.30 - रविवारी रात्री मुकुंदवाडीतील तरुण प्रमोद पाटील होरे यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्यानंतर सोमवारी सकाळी औरंगाबादेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व आत्महत्येमुळे प्रक्षुब्द्ध जमाव रस्त्यावर उतरला...

जिवनात सदैव खुश रहा-गुरमीतसिंग गील 

गोंदिया/खातीया,दि.30: बिरसी विमानतळावर नुकताच एक दोन दिवसीय अभिप्रेरणा कार्यक्रम जीएसजी सुरक्षा एजेंसीद्वारे घेण्यात आले. या वेळी बिरसी विमानतळाचे डायरेक्टर सचिन बी. खंगर, जी.एस.जी. सुरक्षेचे...

सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठनेतर्फे वृक्षारोपण

गोंदिया,दि.30: शासनाच्या १३ कोटी वृष लागवडीची संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठन गोंदिया यांचेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संबंधित...

संपात जिल्ह्यातील २०० डॉक्टरांचा सहभाग

गोंदिया,दि.30 : केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे...

रवि राणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

अमरावती,दि.30 : सिटी बँक घोटाळा प्रकरणाच्या अनुषंगाने खा. आनंदराव अडसूळ यांची जाहीररीत्या बदनामी केल्याच्या कारणावरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी आ. रवि राणा यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट...

मलेरियाने बहीण-भावाचा मृत्यू

आमगाव,दि.30ः- तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या वाघडोंगरी (वाघाटोला) येथे मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. मलेरियाने ग्रस्त बहीण- भावाचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात एकच...

17 वाहनांवार आरटीओची कारवाई

गोंदिया ,दि.30ः- विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या व नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण १७ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर...
- Advertisment -

Most Read