26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Monthly Archives: July, 2018

मोहफूल व गुळाचा सडवा केला नष्ट

सिरोंचा,दि.0१ःः तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड...

वैशाली मोतेवारांना अटक; ‘समृद्ध जीवन’ घोटाळा

पुणे, दि.0१ःः: ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय...

हेल्थ वेलनेस योजनेत गोंदिया तालुक्याचा समावेश

गोंदिया, दि.0१ःः: केंद्र शासनाने गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष...

देवरी ग्रामीण रुग्णालयाचा होणार कायापालट!

देवरी,दि.0१ःः-येथील ग्रामीण रुग्णालयालाच्या इमारतीची समस्या आता सुटणार असून लवकरच या ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे....
- Advertisment -

Most Read