37.4 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Aug 27, 2018

सेवाग्राम येथे शुक्रवारपासून राज्य ग्रंथालय परिषद

नागपूर,दि.27ः-महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईच्या वतीने सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींच्या १५0 व्या जयंतीच्या पर्वावर ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय ग्रंथालय परिषदेचे आयोजन...

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या विद्यार्थ्यांकडून आपदाग्रस्तांसाठी निधी संकलन

गोंदिया,दि.27ः- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने केरळ राज्यात आलेल्या भीषण पुरामध्ये संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने मदत निधीचे संकलन करण्यात आले. केरळ येथील आलेल्या भीषण...

कामगार नेते वासनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला

भंडारा ,दि.27ः- वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे कामगार नेते मिलिंद वासनिक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. सदर घटना कारधा पुलावर घडली....

सोयाबीनच्या शेंगा वाळून जाण्याने शेतकरी संकटात

नांदेड.दि. 27ःःहदगाव तालुक्यात अनेक गावातील शेकडो एकरावरील सोयाबीन पिकावर सध्या शेंगा वाळून जाण्याचं प्रकार मोठ्या प्रमाणमध्ये होत आहे.अचानक ओढावलेल्या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडले असून...

प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियातर्पेâ जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सात समाजसेवकांचा सत्कार

गोंदिया,दि.27 : प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वतीने दरवर्षी १ सप्टेंबरला स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात येतो. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या ७ समाजसेवींचा...
- Advertisment -

Most Read