Daily Archives: Sep 25, 2018
हॉटेल गंगाकाशीमधील “सेक्स रॅकेट’चा भंडाफोड
BerarTimes - 0
नागपूर,दि.25 : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी छापा टाकून रशियन तरुणीसह दलालाला ताब्यात घेतले. शहरात देहव्यापार जोर धरत...
पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी अंजली ठाकुर
BerarTimes - 0
गोंदिया,दि.25: पवार प्रगतीशील मंच अंतर्गत येणाèया पवार महिला समितीच्या अध्यक्षपदी अंजली भालचंद्र ठाकुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव पदावर कविता रहांगडाले यांची...
शालेय विद्यार्थी, सेवा मंडळ सदस्यांसह युवकांनी केले श्रमदान
BerarTimes - 0
गोरेगाव,दि.25ः-तालुक्यातील सटवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आज 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान दिनानिमित्त शालेय विद्यार्थी,...
राफेल घोटाळा, काँग्रेसचा अमरावतीत एल्गार
BerarTimes - 0
अमरावती,दि.25 : राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी...
तपासणी नाक्यावर वाहन चालकांची दिशाभूल
BerarTimes - 0
देवरी दि.२५ः: महाराष्ट्र सीमेवरील शिरपूर येथील चेक पोस्टवर सद्भाव कंपनीतर्फे वजन काट्यात बिघाड करुन अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून वाहन चालकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात...
सामाजिक न्यायमंत्र्यांच्या घराला घेराव
BerarTimes - 0
सडक अर्जुनी दि.२५ः: राज्यभर गणेश विसर्जनाचा उत्साह असताना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे मात्र वेगळ्याच कारणाने वातावरण तापले होते. शिवगणेश मंडळाचे प्रमुख शेषराव गिऱ्हेपुंडे...
गोंदिया पोलिसांतर्फे अहिंसा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
BerarTimes - 0
गोंदिया,दि.२५ः-महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी पोलिस विभागाच्या वतीने अहिंसा मॅरथानचे आयोजन केले आहे. यात सहा किमी, २१ किमीची हाफ मॅराथॉन व ४२ किमीची...
© 2023, BerarTimes