39.8 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Sep 29, 2018

आदिवासी ८१ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन

गडचिरोली ,दि.29(अशोक दुर्गम) : गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना...

राष्ट्रवादीचे शासनाच्या विरोधी धोरणांना घेऊन आंदोलन

आमगाव(महेश मेश्राम)दि.29ः-केंद्र व राज्य सरकारच्या अफलातून कारभाराने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. असे असताना वाढती महागाई, इंधनदरवाढ, विजदरात झालेली वाढ, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ...

हिरापुरात उज्ज्वला गॅस योजनेतून सिलिंडरचे वाटप

गोरेगाव,दि.29ः-तालुक्यातील हिरापूर गावातील अनेक लाभार्थी परिवाराला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे.अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, गॅस वितरक म्हणून आ. विजय रहांगडाले, प्रमुख पाहुणे...

मच्छीमार संस्थेची लीज माफ करणार- पटोले

साकोली ,दि.29ः-मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा...

गोवर-रुबेला लसीकरणावर आमगावात कार्यशाळा

आमगाव,दि.29(पराग कटरे)ः- आमगाव तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांची  गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २०१९ संदर्भात कार्यशाळा शुक्रवार(दि.28) तालुका...

जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी निलंबित

भंडारा,दि.29ः जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांना आरोग्य विभागाने निलंबित केले. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी धडकले. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ...

२४ तास उलटले पोलिसांना १० लाखाच्या चोरीचा माग सापडेना

अहमदपूर,दि.29ःः भरदिवसा घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी फुले शाळे च्या मागील बाजूस असलेल्या साईनाथ गादेवार यांच्या घरी धाडसी चोरी केली घटनेला २४तास...
- Advertisment -

Most Read