27.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 3, 2018

नगर पंचायत सालेकसा तर्फे स्वच्छतेचा संदेश

सालेकसा(पराग कटरे)दि.03ः- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या पूर्व संध्येला सालेकसा नगर पंचायतीच्यावतीने गावातील विविध चौकात पथनाट्यद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आले. गावात प्लास्टिक बंदीसोबतच...

महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद यात्रेचा पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ 

गोरेगाव,दि.03ः-संपूर्ण देशात स्वचछतेला घेवून विविध उपक्रम राबविण्यात येत असून विशेषत: केंद्र शासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार राज्य शासनाच्या वतीनेही स्वच्छतेवर विशेष भर...

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून निवडणूक प्रकियेत सहभागी व्हावे: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

निवडणूक विभागाकडून स्वीप (डतएएझ) अंतर्गत विशेष मोहिम नवेगाबांध(सतिश कोसरकर),दि.03: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असून एकही मतदार मतदानापासून वंचित राहूनये...

स्वः शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचा व्हॅलीबाल संघ विभागीयस्तरावर

गोंदिया ,दि.03: येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत स्वः शंकरलाल अग्रवाल ज्यु.सायन्स कॅालेज सूर्याटोला, गोंदिया 19 वर्षे वयोगटातील विध्यार्थीच्या व्हॅलीबाल संघाने...

अभियंत्याच्या कानशिलात हाणली

भंडारा,दि.03ः- धान पिकासाठी पाण्याची मागणी करीत परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी खुर्शिपार येथे रास्तारोको आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेले पेंच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांच्या कानशिलात...

न्यायालयात हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिस कर्मचार्‍याला बदडले

गोंदिया,दि.03ः-जिल्हा न्यायालयात पेशी तारखेवर आलेल्या भंडारा कारागृहात हत्याप्रकरणी बंदी असलेल्या २५ वर्षीय आरोपीने कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यासोबत वाद घालून मारहाण केल्याची घटना २९ सप्टेंबरच्या...
- Advertisment -

Most Read