31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 1, 2018

२२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी शिक्षक साहित्य संमेलन गोंदियात होणार

गोंदिया,दि.0१ः- आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) संचालक आणि ख्यातनाम नाटककार, सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांची निवड...

सरदार पटेलांनी भारताला एकतेच्या सूत्रात बांधले : रमेश कुथे

गोंदिया,दि.0१ः- सरदार वल्लभभाई पटेल हे खèया अर्थाने लोहपुरुष होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला एका सुत्रात बांधण्यासाठी  जम्मू काश्मीरसह ५६५ संस्थांचे विलीनिकरणाचे महत्वाचे कार्य केले. आज...

पी.डी.रहागंडाले विद्यालयात राष्ट्रीय एकता व संकल्प दिवस

गोरेगाव,दि.०१ः-येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयात बुधवारला सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती राष्ट्रीय एकता दिवस व माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरी...

प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

वाशिम, दि. ३१ : प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबवितांना जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होणे व प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे १२ ते २४...
- Advertisment -

Most Read