35.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 1, 2018

मंत्रिमंडळानं घेतले 8 मोठे निर्णय, क्रीडा क्षेत्रासाठी ‘गुड न्यूज’

मुंबई,दि.01- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र शासनाने सुरू केलेली 'खेलो इंडिया-क्रीडा विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम योजने'ची...

तुमसरच्या व्यापार्याच्या गाडीतून चोरट्याने केली कोटीची रक्कम लंपास

गोंदिया,दि.01ः- तुमसर येथील सोनी ज्वेलर्सचे मालक हे व्यवसायिक कामासाठी तुमसरवरुन आपल्या एमएच 36 पासींग चारचाकी वाहनाने गोंदियाला येत असतांना त्यांच्या मागावर असलेल्या सराईत चोरट्यांनी...

राज्य कर्मचाऱ्यांचे मुनगंटीवारांच्या घरासमोर ‘अर्थमंत्री जवाब दो’ आंदोलन

चंद्रपूर,दि.01 - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नागपूर विभागाच्यावतीने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर 'अर्थमंत्री जवाब दो' आंदोलन करण्यात आले. यावेळी जुनी...

हैदराबाद महामार्गावर वाहनातून १८ लाखांची रोकड जप्त

आदिलाबाद,दि.01 : दोन आठवड्यांपूर्वी तेलंगाणात दहा कोटींची रोकड पकडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी स्थानिक पोलिसांनी नागपूरवरून येणाऱ्या वाहनातून पुन्हा १८ लाख ४४ हजार ५००...

हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार

मुंबई,दि.01- हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबर या कार्यकाळात घेण्यात येणार आहे....

धान हमीभाव केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

कुरखेडा, दि.0१: आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमी भाव धान खरेदी केंद्र अद्याप सूरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत...

मनरेगा कर्मचार्‍यांचा समस्या लवकर मार्गी लावणार – आ. परिणय फुके

गोंदिया,दि.01ः-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या माध्यमाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे. अत्यल्प मानधनावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्ली येथे २६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन

गोंदिया,दि.01 राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संवैधानिक दिनाचे औचित्य साधून दि. २६ नोव्हेंबर २0१८ रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर ग्राऊंडवर सकाळी ११ ते सायंकाळी ५...

हे सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासाणारे-ना.बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.01 : देशातील जनतेला अन्नधान्याच्या उत्पादनाचे तारणहार, ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहिल्या जाते. त्या शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण उन्नती व हितासाठी केंद्र व राज्य...

१५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर,गोंदिया-भंडारा जिल्ह्यांना वगळले

गोंदिया,दि.0१ः-राज्यातील २६ जिल्ह्य़ांमधील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर ११२ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आणि राज्याच्या ३९ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला...
- Advertisment -

Most Read