30.8 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Monthly Archives: November, 2018

ग्लासफोर्डच्या पणतूंची सिरोंच्यातील ग्लासफोर्ड गावाला भेट

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.29ः-ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील सिरोंचा व बस्तर क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून सिरोंचा मुख्यालयी 1852 ते 1862 या काळात कार्यरत राहिलेल्या चार्ज हेल्मेट राबर्टसन...

कारमध्ये पकडली दीड लाखांची दारू

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.29ः-. शहरातील परवाना असलेल्या दारू दुकानातून दारू विकत घेऊन ती दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कारमध्ये विक्रीकरिता नेत असलेल्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून...

जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळय़ात

गडचिरोली,दि.29ः-कंत्राटदाराचे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत केलेल्या जुन्या कामाचे देयके काढून देण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामीण पुरवठा उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारला अटक...

आ.काशीवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

साकोली,दि.29ः-नामनिर्देशन पत्रदाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दोन सरकारी कंत्राट अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश (बाळा) काशिवार यांची...

ओबीसी आरक्षणासाठी शेकापचा गडचिरोलीत चक्काजाम

गडचिरोली,दि.29ः-ओबीसींचे आरक्षण पूूर्ववत १९ टक्के करण्यत यावे या प्रमुख मागणीसह शेतकर्‍यांच्या धानाला साडेतीन हजार हमीभाव देण्यात यावा, ढिवर समाजाला मामा तलाव, बोडीतील मासेमारीचे मालकी...

सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची खात्री करूनच फॉरवर्ड करावे– पराग जैन

मुंबई, दि. 29 : व्हॉटसअप, ट्विटर सारख्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) येणारी सर्वच माहिती ही खरी नसते, अशा खोट्या माहिती, छायाचित्रांमुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे समाज माध्यमांवर...

ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार- राजकुमार बडोले

मुंबई, दि. 29 : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाने विशेष ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलेले आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत शासनाच्या संबंधित विभागाने शासन निर्णय...

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल,...

यशवंतराव दाते स्मृतीसंस्थेच्या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा !

वर्धा (प्रतिनिधी),दि.28ः-  यशवंतराव दाते स्मृती संस्थेने गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करुन वैचारिक प्रबोधन आणि आपल्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे संपूर्ण...

‘बुद्ध‘ हे नुसते नाव नसून ज्ञानाची उपाधी : विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.28ः-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जेतवन बौद्ध विहार ग्राम गर्रा खुर्द येथे ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
- Advertisment -

Most Read