42.9 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Yearly Archives: 2018

गडचिरोली नगर परिषद:भाजपचे १८ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

गडचिरोली, दि.१: केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता पुर्ण बहुमताने आली.मात्र सध्या विकासकामे होत नसल्याने तसेच नगराध्यक्षांच्या पतीची कामकाजात...

तुरीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

वाशिम,दि.1 :  जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर...

सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये

पुणे,दि.1 :माळी समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्यामुळे सामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये. नागरिक रस्त्यावर उतरल्यास सरकारला पळता...

मावळत्या सीईओ ठाकरेंना निरोप,तर नव्या सीईओं दयानिधीचे स्वागत

गोंदिया,दि.०१ः गोंदिया जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज दुपारच्या सुमारास राजुराचे उपविभागीय अधिकारी व २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी एम.आर.दयानिधी यांनी मावळते मुख्य...

मोटार सायकल रॅलीने भीमा कोरेगावच्या शहिदांना अभिवादन

नांदेड ( सय्यद  रियाज ),दि.1ः- देशभरातील दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे आज शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. आज या घटनेला...

गोंदिया बल्लारशाह मार्गावर नववर्षारंभी रेल्वेच्या धडकेत दोन हरीण ठार

गोरेगाव,दि.1ः- गोंदिया- बल्लारशाह रेल्वेमार्गावर असलेल्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार रेल्वेस्थानकालगत रेल्वेगाडीचा धक्का लागून दोन हरीण ठार झाल्याची घटना आज  1 जानेवारीला सकाळी घडली. गोंदिया-बल्लारशाह या...

‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेत राज्यातील 116 तर गोंदियाच्या 7 शाळांचा समावेश

नवी दिल्ली,दि.1(विशेष प्रतिनिधी) - निती आयोगाच्या "अटल इनोव्हेशन मिशन'अंतर्गत सुरू केलेल्या "अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1 हजार 504 शाळांचा...

तीन अपत्ये असणारे सरकारी नोकरदार ठरणार ‘बाद’

गोंदिया,दि.01ः- राज्यपालांनी २८ मार्च २००५ च्या जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना अपत्याबाबतचे बंधपत्र...

‘वन अबव्ह’च्या दोन व्यवस्थापकांना अटक, 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी दोन जणांना अटक  करण्यात आली आहे. या दोघांनाही 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना सोमवारी (1...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्या बरखास्त

वाशिम, दि.०१ः पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्याबरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय नांदेड येथे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या नुकत्याच सम्पन्न झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात...
- Advertisment -

Most Read