Yearly Archives: 2018
यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात
BerarTimes - 0
यवतमाळ,दि.०१ः: धामणगाव रोडवर नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री १ च्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार अज्ञात कारणाने अपघातग्रस्त झाली. यातील चार जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे...
CRPF वर हल्ला करणारा दहशतवादी दहावीतील विद्यार्थी, वडील जम्मूत पोलीस!
BerarTimes - 0
श्रीनगरदि.०१ः - दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून,दहशतवाद्यानी केलेल्या आत्मघाती हल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी...
सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यंदाच्या ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्काराचे मानकरी
BerarTimes - 0
गडचिरोली, दि.०१ः: गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कारासाठी यंदा सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची, तर विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची...
कर्जमाफी योजनेचा राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
BerarTimes - 0
लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांनी लोकसेवक म्हणून काम करावे
नांदेड, दि.1 : तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध तहसील कार्यालयाशी या-ना-त्या कारणाने येत असतो, तेव्हा कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या दिसण्यावर ते कार्यालय चांगले की...
ग्रामसेविकेची माहीती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ
BerarTimes - 0
सडक अर्जुनी,दि.०१ः-तालुक्यातील ग्रामपंचायत खोबा/हलबी येथे कार्यरत ग्रामसेविका एस.डी.वाढई यानी माहिती अधिकार कायद्याला बगल देत अर्जदारास आपण सदर गावातील नागरिक नसल्याने माहिती देता येणार नाही...
अहेरी तालुक्यातील रस्ते अद्यापही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
BerarTimes - 0
आल्लापली,दि.01ः- अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व...
एका फरार नक्षल्यास अटक
BerarTimes - 0
ग़डचिरोली,दि.01ः-पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २0१४ रोजी दाखल असलेल्या अप क्रमांक ३0३५/२0१४ भादवि कलम २२४ मधील नक्षल आरोपी प्रविण उर्फ चंद्रिका...
‘मामा-भाचा’ यात्रा आजपासून
BerarTimes - 0
सडक अर्जुनी,दि.01 : तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी १ जानेवारीपासून दोन दिवसीय 'मामा-भाचा' यात्रेला सुरूवात होत आहे. गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समितीच्या वतीने...
रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल! – जिग्नेश मेवाणी
BerarTimes - 0
पुणे,दि.01 : देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा,...
नगर परिषदांचे आठ नगराध्यक्ष अल्पशिक्षित,आठ कोट्याधीश
BerarTimes - 0
गोंदिया,दि.01 - राज्यातील पांढरकवडा, किनवट, हुपरी, चिखलदरा, नंदुरबार, नवापूर, जत, त्र्यंबक, इगतपुरी आणि डहाणू या नगर परिषदांमध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष फक्त आठवी ते बारावीपर्यंतचे...
© 2023, BerarTimes