36 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jan 5, 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० जागांवर एकमत- प्रफुल्ल पटेल

मुंबई,दि.05(वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून  ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे....

श्री हजूरसाहिब साहित्य संमेलन१९ आणि २० जानेवारीला 

दोन दिवसीय संमेलनात राहणार पर राज्यातूनही साहित्यिक नरेश तुप्तेवार नांदेड, दि. 5 - येथील श्री हजूरसाहिब साहित्य संमेलन समूहातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आणि...

भजेपार चषक खेळाडू निर्मितीचा कारखाना – नाना पटोले

अंतरराज्यीय महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्राम उद्घाटन सोहळा संपन्न सालेकसा,दि.05ः- महाराष्ट्रातील पूर्व टोकावर वसलेल्या सालेकसा तालुक्यातील भजेपार या छोट्याशा गावात आंतरराज्य महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्रामचे भव्यदिव्य...

राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ६जानेवारी रोजी

नाशिक,दि.५ः- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने रविवार दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय राष्ट्रज्योती गुणवंत शिक्षक...

प्रोग्रेसिव्ह शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

गोंदिया,दि.05 : श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये चार दिवसीय वार्षिक क्रीडा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची...

महाराष्ट्रातील 5 अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली,दि.05 : महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या  5 अंगणवाडी सेविकांची  2017 -18 च्या राष्ट्रीय अंगणवाडी  सेविका  पुरस्कारासाठी निवड  झाली  असून  7  जानेवारी 2019  रोजी  या पुरस्काराचे ...

अग्रवालांनी केली बायपास रस्त्यासह प्रगती कॉलनीची पाहणी

गोंदिया,दि.05 : गोंदिया शहराच्या पूर्वी बायपासला लागून असलेल्या प्रगती कॉलनी येथील निवासी गोंदिया शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नफिसभाई सिद्दीकी व अन्य नागरिकांनी नवीन बायपास...

सीएम चषक कबड्डी स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचा डंका

चिचगड,दि.05 : सीएम चषक स्पर्धेत स्थानिक श्रीराम विद्यालय चिचगड शाळेच्या मुलीच्या संघाने वायएमसी गोंदियाच्या संघावर दणदणीत विजय संपादन करून आपल्या शाळेचे नाव गौरवाकिंत केले.या...

मराठी भाषेची कौशल्य आत्मसात करावी-प्रा. गजानन वाघ

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाशिम, दि. ०5 :  मराठी भाषा ही आपली माय आहे. तिचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. वाचन, भाषण आणि श्रवण ही मराठी भाषेची कौशल्य आत्मसात केली पाहिजे,...
- Advertisment -

Most Read