38.2 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: Jan 28, 2019

उसेगाव जंगलात वाघाच्या हल्लात इसमाचा मृत्यू

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.28ःःगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा/-उसेगाव जंगलात वाघाच्या हल्लात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायकांळच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.गावाशेजारील जंगलात पांडुरंग सयाम...

‘एफआरपी’ थकविणारे कारखाने गोत्यात

वेळीच रक्‍कम द्या : साखार आयुक्‍तालयाचे आदेश साखर निर्यात, इथेनॉलची रक्‍कम अडकल्याचा दावा पुणे(अमीर मुलाणी),दि.28ःः उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) तब्बल 85 टक्के रक्कम थकीत असलेल्या...

ओबीसीच्या मागण्यांकरिता आज गडचिरोली बंदचे आवाहन

गडचिरोली,दि.28ः-ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्यात यावी यासह ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता आज २८ जानेवारी रोजी गडचिरोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला...

जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

राजभक्षर जमादार,तासगाव-,दि.28ः- सावळज येथील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर,सांगली येथे...

भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचा शुभारंभ

 गडकरींचा शिवसेनेला आणखी एक धक्का मुंबई.,दि.28 ( शाहरुख मुलाणी ) – निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच...

ठिकठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण

गोंदिया,दि.28-ः जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी...

महाराष्ट्र मुस्लिम  महासंघाची उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

उस्मानाबाद,दि.28:- येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कार्यकारणी बैठकीत महाराष्ट्र मुस्लिम महासंघच्या उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष पदी जावेद रफिक शेख यांची निवड करण्यात आली.उस्मानाबाद जिल्हा मीडिया...

जुनी पेन्शनसाठी पालकमंत्र्यांच्या घरावर हल्लाबोल

गोंदिया,दि.28 : महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाक्तयांना जूनी पेंशन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे...

शेतकऱ्याचा मुलगा भारतीय सैन्यात; गावकऱ्यांनी केले सत्कार

मोहाडी,दि.28: देशाच्या रक्षणार्थ सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन नागरिकांची सुरक्षा करणारे सैनिक आपल्या जीवाची पर्वा करीत नाही. ते जागून रक्षण करतात. म्हणूनच आपण आपल्या घरी...

आमच्या भागातून आंतरराष्ट्रीय जलतरणपटु तयार व्हावेत वर्षा पटेल

साकोली,दि.28ः- पोहणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. आपली शरीरयष्टी उत्तम टिकवुन ठेवायची असल्यास पोहणे आवश्यक आहे. आमच्या भागातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटु तयार व्हावेत आणि...
- Advertisment -

Most Read