29.7 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Monthly Archives: February, 2019

तालुक्याची भूजल पातळी घटली,कलपाथरी,पालेवाडा पाणीटंचाई

गोरेगाव,दि.28 : तालुक्यात मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ५ वर्षाच्या तुलनेत भूजल पातळीत १.१२ मीटरने घट झाली आहे. परिणामी पालेवाडा,...

श्रीरामपूरवासीची रात्र जंगलातच जिल्हाधिकारीसह पालकमंत्र्यानी फिरवली पाठ

गोंदिया,दि.28: नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी सोमवारला गावाकडे कूच केली होती.सोमवारी...

पुरुषोत्तम माहेश्‍वरी यांचे निधन आज नांदेड येथे अंत्यसंस्कार

नांदेड,दि.28- नांदेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तसेच नांदेड येथील विविध सामाजिक संटनेशी संबंधित असलेले पुरुषोत्तम जेठमल माहेश्‍वरी (वय 81) यांचे बुधवारी (दि.27) विद्यानगर येथील राहत्या...

पाच हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

गोंदिया,दि.२८ : -वारंवार पाठपुरावा करुनही वीज बिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणार्‍या महावितरणच्या गोंदिया परिमंडळ क्षेत्रातील तब्बल ५ हजार १00 ग्राहकांचा वीज पुरवठा फेब्रुवारी महिन्यात...

बाजार समिती कर्मचार्‍यांचा आजपासून बेमुदत आंदोलन

गोंदिया,दि.२८ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात घ्यावे, या मागणीसाठी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेच्यावतीने...

गोंदिया प.स.अंतर्गतच्या शाळेत पुरोगामी शिक्षक संघटना घेणार सामान्य ज्ञान स्पर्धा

गोंदिया,दि.28ः- महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करीत पुढच्यावर्षीपासून गोंदिया पंचायत समितींतर्गंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यासांठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यास...

पंढरपूर येथे एसटी प्रशासन उभारणार अद्ययावत यात्री निवासासह बसस्थानक

मुंबई,दि.27 : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणा-या सर्व सामान्य भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, या हेतूने एसटी महामंडळातर्फे अद्ययावत अशा यात्री...

चार गावांचा पाणीपुरवठा बंद होणार-किशोर तरोणे

अर्जुनी मोरगाव,दि.२७:- तालुक्यातील सुजल बहुउद्देशीय सामाजिक संस्था नवेगावबांधच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या खांबी व अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील 4 गावांचा पाणीपुरवठा थकीतवसुलीमुळे बंद...

किसान क्रेडीटकार्ड वितरणाकरीता मेळाव्याचे आयोजन-सुनिल फुंडे

भंडारा,दि.27 : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सभासद झाले आहेत, परंतु...

पालिकेच्या उद्यान सुरक्षा रक्षकांचा नागरिकांशी उद्धटपणा

मुलंड पूर्व(शेखर भोसले)दि.27ः- येथे असलेल्या महानगर पालिकेच्या चिंतामण देशमुख उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी एसएसएएस (SSAS) नामक कंपनीचे नेपाळी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. अत्यंत उद्धटपणे बोलणे,...
- Advertisment -

Most Read