रस्ता सुरक्षा अभियानांतर्ग निबंध स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे यश

0
20
 
गोंदिया,दि. १-२७ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा अभियानांतर्गत श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालीत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्याथ्र्यांनी भाग घेतला. स्पर्धा एकूण तिन गटात घेण्यात आली. आयोजीत गट ‘अ निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषीक प्राप्त करणारी  प्रिन्सी टेंभुर्णे, तर तृतीय क्रमांक साक्षी मानकर, गट ‘बङ्क मध्ये तृतीय क्रमांकावर जायश्री शेंद्र गट ‘कङ्क श्लोगण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून पियुशा बावनकुडे ने प्रोग्रेसिव्ह शाळेचा नाव कायम ठेवला.
या विद्याथ्र्यांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विद्याथ्र्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज कटकवार व सचिव निरज कटवार तसेच प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव यांना दिले.