सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रोग्रेसिव्हचे सुयश

0
11

गोंदिया, – : केंद्रिय माध्य‘िक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस.ई.) मार्च २०१६ चा वर्ग बारावीचा निकाल २१ रोजी घोषीत करण्यात आला. यात प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या (सीबीएसई) विद्याथ्र्यांनी यश संपादन केले. साक्षी अग्रवाल हिने ८७ टक्के गुण ळवून विद्यालयातून प्रथ‘ क्रमाक ‘िळविला. विष्णूप्रताप qसग याने ८१.२ टक्के व श्रद्धा चौबे हे द्वितीय आणि तृतीय स्थानावर राहिले. अरुण हरिलाल जायसवाल, सिद्धीनाथ तलधी, प्रियल रा‘ाणी, निखील वंजारी आदी विद्यार्थी प्राविण्य तसेच प्रथ‘ श्रेणीत राहिले. या विद्याथ्र्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, प्राचार्य व शिक्षकांना दिले. संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, संस्थासचिव निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, वाय.आशा राव, प्रशासकीय अधिकारी विलास नागदेवे, पर्यवेक्षक प्र‘ोद वाडी, अध्यापिका ‘िनाक्षी ‘हापात्रा, नुतन पारधी, गौरी कावळे, सुनील कटरे, निकिता शर्‘ा, राहुल खोब्रागडे, qबदीया त्रिवेदी, पूजा शर्मा आदींनी त्यांचे अभिनंदन केले.