नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सवाचे आयोजन

0
22

नागपूर,,दि.१९: श्री पवार चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव समितीच्यावतीने येत्या १४ फेबु्रवारी रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर भव्य स्वरुपात राजाभोज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय राजाभोज स्मारक समितीचे अध्यक्ष कन्हैयालालजी बोबाडे यांच्या हस्ते कार्यक्रम अध्यक्ष राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत हे राहणार आहेत. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री विदेश व प्रवासी भारतीय कार्य राज्यमंत्री जनरल वी.के.qसग हे राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सडक परिवहन राजमार्ग व भूजल परिवर्तन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुडे व नागपूरचे महापौर प्रवीण दडके उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पवार महासभेचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, धनराज देशमुख,पद्मश्री पुरस्कार प्रप्त हेमेंद्रqसग पवार, हरियाणाचे वेदपालqसग परमार, माजी खासदार केशवराव पारधी, माजी खासदार चुन्नीलाल ठाकूर, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी खासदार विश्शवेश्वरजी भगत, माजी मंत्री ठालqसह भगत, आमदार विजय रहांगडाले, आमदार रवि राणा, आमदार के.डी. देशमुख, आमदार मधू भगत, माजी आमदार मारोतराव खवासे, माजी आमदार टामलाल शहारे, माजी आमदार अशोक कडवे, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, माजी आमदार ओंकार बिसेन, माजी जि.प. अध्यक्ष qछदवाडा नवोदिता येवले, वर्धाच्या माजी महिला बाल कल्याण सभापती वेतना मानमोडे आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वाजता राजाभोज रॅलीचे आगमन, १ ते ३ सांस्कृतिक कार्यक्रम, ४ वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन, ५ वाजता स्मरणिकेचे प्रकाशन, ६ वाजता अध्यक्षीय मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. आयोजनासाठी अध्यक्ष मोतीलााल चौधरी, संजय फरकाडे, यशवंत रहांगडाले, अरqवद देशमुख, प्रशांत भादे, मिqलद बिसेन, विलाास दिग्रासे, श्रावण फरकाडे, अजय खवसे, उषा पटले, शिव पारधी, योगानंद बोपचे, सुरेश पटले, दिलीप रहांगडाले, किरण हरिणखेडे, मुकुंद बनगर्रे, पारेंद्र पटले, हितेंद्र चव्हाण आदी प्रयत्न करीत आहेत.