अशोक इंगळे यांचा १४ जुलै रोजी नागरी सत्कार

0
28

गोंदिया: श्री अशोक इंगळे नागरीक सत्कार समारोह समितीच्यावतीने जिलह्यातील वरिष्ठ समाजसेवी व माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जुलै रोजी मित्र परिवाराच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने गैरराजकीय मंचकाच्या माध्यमातून होणार असून यासाठी पुष्पक जसानी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये स्वागताध्यक्ष खासदार नाना पटोले, कार्याध्यक्ष सतीश चव्हाण, उपाध्यक्ष विजय सावंत, राजकुमार नोतानी, सचिव लतीफ शेख, दुलीचंद बुद्धे, दीपक कदम, कोषाध्यक्ष झलकqसह बिसेन, बबन येटरे, मार्गदर्शक समितीमध्ये डॉ. सुधीर जोशो, केशवराव पारधी, भरतभाऊ बहेकार, खोमेश रहांगडाले, कमल पाराशर, एस.एन. यदुवंशी, टोलqसह पवार, विरेंद्र जायस्वाल, पी.व्ही.जोसेफ, लक्ष्मीनारायण गौतम, पुनाजी लिल्हारे, अ‍ॅड.के.आर.शेंडे, डॉ. के.बी. जयपुरिया, डॉ. दीपक बहेकार, डॉ. प्रदीप गुजर, सतीश राऊत, डॉ. पुरोहित, रमेश कुथे, छोटेलाल दुबे, अर्जुन बुद्धे, राजू वालिया यांचा समावेश आहे. तर सदस्यांमध्ये मनोहर ठाकुर, राजकुमार यादव, शंकर शहारे, जीवन लंजे, भरत क्षत्रीय, बटर पठान, पप्पू अरोरा, अमर वèहाडे, महेश आहूजा, संजय इंगळे, अशोक यादव, देवेश मिश्रा, मनोज मेंढे, नवरतन अग्रवाल, गप्पू गुप्ता, सतीश देशमुख, गोपाल अवस्थी, अजय जायस्वाल, एस.ए.वहाब, मुरलीधर माहोरे, अनिल देशमुख, ब्रजेश श्रीवास्तव, राजेश कनोजिया, राजेश चतुर, डॉ. घनश्याम तुरकर, दीपक पटेल, लिखेंद्र बिसेन, बिट्टू टेहरा, सुनील तिवारी, जयंतीभाई वस्तानी, टेकचंद फेंडारकर, अमृत इंगळे, दुर्गेश रहांगडाले, सुनील अग्रवाल, प्रशांत बोरकुटे, डॉ. रोशन कानतोडे, अनिल काळे, बाल्या केकत, राजा कदम, योगराज रहांगडाले यांचा समावेश आहे. तर या निमित्त एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या स्मरणिकेसाठी अशोकभाऊ इंगळे यांच्या कार्यावर लेख व साहित्य २५ जून पर्यंत आमंत्रीत करण्यात आले आहेत. स्मरणिकेचे प्रकाशन प्रा.एच.एच.पारधी, अ‍ॅड. सविता बेदरकर, खेमेंद्र कटरे, सावन डोये या संपादक मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.