गडचिरोलीत संभाजी महाराजांची जयंती उत्साहात

0
18

गडचिरोली,दि.14ः- राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी विद्यार्थी संघटना,छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संघटना नवेगाव तसेच युवा संघटनेच्यावतीने आज गडचिरोली शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढून जंयती साजरी करण्यात आली.यावेळी दादाजी चापले,विनायक बांदुरकर,दादाराव चुधरी,एस.टी.विधाते,रामक्रीत यादव,रुचित वांढरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.