बेरार टाईम्स कॅलेंडरचे खा.पटोलेंच्या हस्ते प्रकाशन

0
14

गोंदिया-गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वितरित होणाèया व अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक बेरार टाईम्सच्या कॅलेंडरचे प्रकाशन खासदार नानाभाऊ पटोले , माजी आमदार हरिहरभाई पटेल,मधुसूदनजी अग्रवाल,अध्यक्ष डॉ.बबली अग्रवाल शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,जनता सहकारी बँकेचे संचालक जगदीश अग्रवाल,जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेंभरे,सडक अर्जुनीचे उपसभापती दामोदर नेवारे,दामिनी संघटनेचे राम पुरोहित,खुमेंद्र मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी साप्ताहिकाचे संपादक व प्रकाशक खेमेंद्र कटरे उपस्थित होते.