जिल्हाधिकार्यांना राष्ट्रवादीचे निवेदन

0
8

गोंदिया,दि.१२-:-राष्ट्रवादी काँग्रेसच्ङ्मावतीने जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यामधून निवडून द्यावयाच्या सदस्ङ्मांसाठी गेल्या दोन वर्षापासून न घेण्ङ्मात आलेली निवडणूक त्वरित घेण्यात यावे तसेच जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामीण विकासाच्या नियोजनात सहभागी करुन घ्यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्ङ्मावतीने जिल्हाधिकारी याना १० जुलै रोजी देण्ङ्मात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गट नेते गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, सुखराम फुंडे, मनोज डोंगरे, कैलास पटले यांनी जिल्हाधिकाèङ्मांची भेट घेऊन निवेदन सादर केले.