माजी जि. प. उपाध्यक्ष दिपक गजभिये यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

0
10

पवनी,दि.06- येथील गांधी भवनात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी जि. प. उपाध्यक्ष यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या समक्ष काँग्रेसपक्षाचे ध्येय धोरणावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नगर परिषद सदस्य तसेच सहकारी शेतकरी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या पदाधिकाèयांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रभारी भं. जि. काँग्रेस कमिटी मुजीबबाई पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचाही सत्कार करण्यात आला. याच वेळेस शिवसेनेच जिल्हा उपप्रमुख माजी जि. प. उपाध्यक्ष दिपक गजभिये ,सुकराम देशकर, पुरुषोत्तमनंदूरकर, कुंजबिहारी नेरकर, शुभम खोब्रागडे, तुळशिदास चिमणकर, सुरज गोस्वामी, सतिश बन्सोड, qपटू चिमणकर, प्रकाश बावणे, रोशन बन्सोड, निलेश नंदेश्वर, मोहन सितमेश्राम, वसंत गोंधणे, राजू कुर्झेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य विकास राऊत, मोहन पंचभाई, युवराज वासनिक, विजय सावरबांधे, अशोक राऊत, शंकर तेलमासरे, जि. प. सभापती निलंकठ टेकाम, जि. प. सदस्य सौ. चित्रा सावरबांधे, पं. स. सभापती अर्चना वैद्य, उपसभापती अल्का ङ्कुंउे, पं. स. सदस्य बंडू ढेंगरे, मंगेश ब्राम्हणकर, मधुजी गभणे, मंगला रामटेके, माधुरी मेश्राम, कल्पना गभणे, वनिता नवघरे, माजी पं. स. सदस्य भाऊराव वैद्य, शतरंज गजभिये, माधव देशमुख, जितेंद्र रेहपाडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अशङ्काक पटेल, तालुका अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, ता. यु. काँग्रेस अध्यक्ष निलेश सावरबांधे, शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश सावरबांधे यांनी केले.