गोंदिया 0,वाशिम 0,भंडारा 3,अकोला 1,गडचिरोली 2 बाधित

0
48

गोंदिया,दि.15 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज  15 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज
डिस्चार्ज रुग्णांची संख्या 0 आहे.आजपर्यंत 41,211 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,502रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 2 आहे. 2 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 448998 नमूने पाठविण्यात आले. यामध्ये RT-PCR चे 229282 नमूने असून रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) चे 219716 नमूने आहेत.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तीन

भंडारा,दि.15- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 03 निघाले असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. आज 453 व्यक्तींची चाचणी केली असता 03 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 05 सक्रिय रुग्ण आहे.आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58953 झाली आहे. आज 03 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60091 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 54 हजार 491 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60091 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 02, लाखनी 01, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58953 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60091 झाली असून 05 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात नवीन कोरोना बाधित नाही; एका व्यक्तीला डिस्चार्जृ==एकूण पॉझिटिव्ह – ४१७३५,ऍक्टिव्ह – ८,डिस्चार्ज – ४१०८८,मृत्यू – ६३८

अकोला-आज पॉझिटिव्ह : 1,एकूण पॉझिटिव्ह : 57845,मृत्यू : 1136,आतापर्यंत डिस्चार्ज : 56690,आजचे डिस्चार्ज : 0,सक्रिय रुग्ण : 19

728 तपासण्यांपैकी 2 बाधित तर 1 कोरोनामुक्त
गडचिरोली-आज गडचिरोली जिल्हयात 728 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोनाबाधित 2 तर 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30750 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29991 आहे. तसेच सद्या 13 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. नविन कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली 01,मुलचेरा 01,कोरोनामुक्त झालेल्या 01 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, जणांचा समावेश आहे.