ओबीसींच्या समस्या मार्गी लावा-ओबीसी सेवा संघ

0
18
अर्जुनी मोरगाव : ओबीसीच्या जिवनाशी निगडीत समस्यांचे निवारण करण्याकरीता स्थानिक ओबीसी सेवा संघटनेतर्पेâ तहसीलदारांमार्पâत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात ओबीसी विद्याथ्र्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, नॉन क्रिमीलिअर लावलेली अट रद्द करण्यात यावी तसेच जात निहाय जनगणना करण्यात यावी, विद्याथ्र्यांकरीता एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन वेंâद्र सुरू करण्यात यावे, एससी, एसटी प्रमाणे आरक्षणाची तरतूद करावी तसेच शेतकNयांसाठी अनेक मागण्या निवेदनात संघातर्पेâ करण्यात आल्या आहेत. निवेदनाची प्रतिलिपी मंत्रालय, नानाभाऊ पटोले, खा.प्रपुâल पटेल यांना पाठविण्यात आले.
 याप्रसंगी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष उद्धव मेहंदळे, उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य किशोर तरोणे, सचिव बेमदासे ब्राम्हणकर, सहसचिव कृष्णकांत खोटेले, सदस्य प्रमोद पाऊलझगडे, विनोद चांदेवार, अनिल शिवणकर, राधेश्याम भेंडारकर, राकेश लंजे, प्रकाश उईके, राजु बोरीकर, सुरेश ठवरे, वाल्मीक हुकरे आदि उपस्थित होते.