गोंदिया निर्भया बलात्कार प्रकरणी पोवार समाजाचे निवेदन

0
14

जलद गतीने न्ङ्माङ्मालङ्मात खटला चालवून आरोपीला कडक शिक्षा द्या!
गोंदिया- १४ डिसेंबर रोजी गणेशनगर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्ङ्मावर बलात्कार केल्ङ्माप्रकरणी संबंधित आरोपीवर जलद गती न्यायालयात  खटला चालवून आरोपींना कडक शिक्षा द्या तसेच बलात्काराच्या आरोपींना जामीनातीवर सोडू नका अशा मागणीचे निवेदन पोवार समाजाची संघटना पवार प्रगतीशील मंचच्ङ्मा वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री यांना पाठविण्याता आले.
मागील काही महिन्ङ्मापासून जिल्हङ्मात बलात्कार, विनयभंग व छेडछाडीचे प्रकरण वाढले असून गुन्हेगारावर पोलीस विभागाचा वचक कमी झाला आहे.या संदर्भात पोलीस विभागाने दखल घ्ङ्मावी तसेच पालकांनी आपल्ङ्मा पाल्ङ्माबाबद जागरूक राहून अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घ्ङ्मावी ङ्मा सामाजिक जाणिवेतून पवार प्रगतीशील मंचचे अध्ङ्मक्ष डॉ.कैलाशचंद्र हरिणखेडे याच्ङ्मा नेतृत्वात निवेदन देण्ङ्मात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षकाच्ङ्मा वतीने अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनील पाडवी तर जिल्हाधिकारीवतीने अति. जिल्हाधिकारी मगेश मोहिते व उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यानी निवेदन स्विकारले व संबंधित आरोपीवर नियमाप्रमाणे कठोर काङ्र्मवाही करण्ङ्माचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात डॉ.कैलाश राहांगडाले, प्रा.एच.एच.पारधी, सुरेश पटले, छत्रपाल चौधरी, ओंकार राहांगडाले, सुरेश भ्नतवर्ती, पारखदास पटले, प्रा. किशोर भगत, आशिष राहांगडाले, विकास राहांगडाले, पंकज पटले, बाबा बिसेन, शिल्पा येडे, मनेका चौहाण, स्वाती चौहाण, रश्मी राहगंडाले, पायल तुरकर, सविता तुरकर, लुकेश्वरी तुरकर, सोनाली राहंगडाले, संजय राहांगडाले, जयेश चौहाण, अंकित बिसेन, गुलाबचंद बोपचे, राजेश राणे, राजेश सोनवाने, वाङ्म.टी. सोनवाने, शिशिर कटरे, सुभाषचंद्र अंबुले, बबलू पटले व इतरांचा समावेश होता.